आईची वेडी माया ! पोटच्या पिल्लाला मृत पाहून वानरीन झाली सैरभैर ; हिंगोली जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यात वानरीचे पिल्लू नुकतेच मृत झाले होते त्यामुळे वानरांचा संपूर्ण कळप शोकाकुल झाला होता आणि आजूबाजूला वानरे जमा झाले होते अग तुझे बाळ गेलय आत्ता त्याचा मोह सोड असे आजूबाजूचे वानर त्या पिल्लांच्या आईला समजवत होते. अशीच मन हेलावून टाकणारी घटना नर्सी नामदेव येथे मुक्या प्राण्याच्या बाबतीत घडली. काही दिवसांपासून … Read more

संसर्ग झालेल्या व्यक्तीला पाहून डोळ्यांचा फ्लू पसरतो का? ; जाणून घ्या खरं कारण

नवी दिल्ली : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये, अगदी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधून डोळ्यांच्या फ्लूचा म्हणजे ‘डोळे येणे’ हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डोळ्याच्या फ्लूला ‘कॉंजक्टिव्हायटिस’ किंवा ‘पिंक आईज प्रॉब्लेम’ असेही म्हणतात. डोळ्यांना होणारा हा संसर्ग जिवाणू किंवा विषाणूजन्य अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. राजधानी दिल्लीत पूर आणि पावसामुळे अचानक डोळ्यांच्या या आजाराचा धोका खूप वाढला … Read more

जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु जनता जनार्दनाच्या आत जो ‘हरेकृष्ण’ आहे त्याची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. कोरोना काळात राज्यातील गरजू लोकांना अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून तयार शिजवलेले … Read more

जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ‘ब्रेक दि चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव … Read more