Seema Haider on CAA । पाकिस्तानमधून पळून आलेल्या सीमा हैदर मिळणार ‘भारतीय नागरिकत्व’

seema haider

Seema Haider on  CAA । केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व (सुधारणा) कायदा-2019 लागू करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली. या कायद्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरलाही भारतीय नागरिकत्व मिळणार का?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सीएएच्या अंमलबजावणीबद्दल सीमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. सीएए जाहीर झाल्यानंतर सीमाने नोएडामध्ये आपल्या … Read more

सीमा हैदरवरील चित्रपटाचा वाद कोर्टात ! निर्मात्याची मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका

नवी दिल्ली – पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या “कराची ते नोएडा’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. निर्माते अमित जानी यांचे वकील विनायक पाटील यांनी रिट याचिका दाखल केली आहे. अमित जानी जानी फायरफॉक्‍सच्या बॅनरखाली सीमा … Read more

सीमा हैदरला ‘बिग बॉस17’चा बुलावा; पाहा काय? म्हणाले सचिन आणि सीमा….

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली. हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगू … Read more

सीमा हैदरवरील सिनेमाचं पोस्टर रिलीज, ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

पाकिस्तनातून भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच सीमा हैदरवर नवा चित्रपट येणार असल्याची घोषणा झाली होती. ‘कराची टू नोएडा’ असं सिनेमाचं नाव आहे. निर्माते अमित जानी हा चित्रपट बनवणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. याशिवाय त्यांनी या चित्रपटातील पहिलं गाणं देखील लवकरच रिलीज होणार असल्याचे ट्वीटद्वारे सांगितले … Read more

‘भगवे कपडे…बनावट आधार कार्ड आणि व्हिसा…’ नेपाळमधून भारतात प्रवेश करणाऱ्या अमेरिकन तरुणीला अटक

नवी दिल्ली  –  पाकिस्तानच्या सीमा हैदरप्रमाणेच पुन्हा एकदा अमेरिकन तरुणीकडून  भारत-नेपाळ सीमा अवैधरित्या ओलांडल्याची घटना समोर आली आहे. यूपीच्या महाराजगंज जिल्ह्याच्या पोलिसांनी नेपाळमध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या एका अमेरिकन तरुणीला अटक केली आहे. ही अमेरिकन तरुणी भगव्या पोशाखात होती आणि तिच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. मुलीकडे नेपाळचा व्हिसा नव्हता. तरुणीची चौकशी सुरू असल्याचे … Read more

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या राजकीय एन्ट्री बाबत रामदास आठवलेंच मोठं विधान….

नवी दिल्ली – पाकिस्तानातून आपल्या प्रेमासाठी अवैधरित्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरविषयी रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी ती चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता या सगळ्यात सीमा हैदरची भारतीय राजकारणात एंट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पक्षाने चक्क काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी तुलना करत … Read more

पाकिस्तानची सीमा हैदर बनणार बॉलिवूड हिरोईन; ‘या’ चित्रपटात साकारणार भारतीय रॉ एजेंटची भूमिका

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली. हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगू लागली. सीमासोबत … Read more

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची होणार राजकारणात एन्ट्री? ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिली ऑफर

नवी दिल्ली : पाकिस्तानातून आपल्या प्रेमासाठी अवैधरित्या ४मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरविषयी रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत.  काही दिवसापूर्वी ती चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता या सगळ्यात सीमा हैदरची भारतीय राजकारणात एंट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पक्षाने चक्क काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी तुलना करत आपल्या … Read more

सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? CM योगी आदित्यनाथ म्हणाले,”हा दोन देशांशी..”

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु झाली.अशात युपीचे मुख्यमंत्री … Read more

प्रियकरासाठी पाकिस्तातून भारतात आलेली सीमा हैदर म्हणते,”क्रिकेटचा देव आवडत नाही ‘हा’ खेळाडू आवडतो

नवी दिल्ली – प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत सीमा म्हणाली की, कृपया माझ्याबद्दल अफवा पसरवू नका. मी फक्त सचिनसाठी इथे आली आहे. भारतात येण्यामागे दुसरा उद्देश नाही. सीमा हैदरबाबत सोशल मीडियावर विविध गोष्टी चर्चिल्या जात आहेत. कोणी तिला गुप्तहेर म्हणत आहे तर कोणी तिला फसवणूक … Read more