सीमा हैदरवरील चित्रपटाचा वाद कोर्टात ! निर्मात्याची मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका

नवी दिल्ली – पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या “कराची ते नोएडा’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. निर्माते अमित जानी यांचे वकील विनायक पाटील यांनी रिट याचिका दाखल केली आहे. अमित जानी जानी फायरफॉक्‍सच्या बॅनरखाली सीमा … Read more

सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? CM योगी आदित्यनाथ म्हणाले,”हा दोन देशांशी..”

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु झाली.अशात युपीचे मुख्यमंत्री … Read more

प्रियकरासाठी पाकिस्तातून भारतात आलेली सीमा हैदर म्हणते,”क्रिकेटचा देव आवडत नाही ‘हा’ खेळाडू आवडतो

नवी दिल्ली – प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत सीमा म्हणाली की, कृपया माझ्याबद्दल अफवा पसरवू नका. मी फक्त सचिनसाठी इथे आली आहे. भारतात येण्यामागे दुसरा उद्देश नाही. सीमा हैदरबाबत सोशल मीडियावर विविध गोष्टी चर्चिल्या जात आहेत. कोणी तिला गुप्तहेर म्हणत आहे तर कोणी तिला फसवणूक … Read more