पुणे जिल्हा : ऋतुजा होरणेची कृषीसेवकपदी निवड

पळसदेव – पळसदेव (ता.इंदापूर) येथील ऋतुजा नामदेव होरणे हिची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषीसेवक या पदासाठी नुकतीच निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. जानेवारी २०२४ व १९ जानेवारी २०२४ मध्ये आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर … Read more

‘रयत’मध्ये निवड झालेले 645 शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत पवित्र पोर्टलद्वारे निवड

दीपक नामदे कलेढोण : राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतून (टेट) शिक्षक उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषदांनी नियुक्त्या दिल्या. मात्र, उच्च गुण मिळवूनसुद्धा रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक नियुक्तीपासून वंचित आहेत. ‘पवित्र पोर्टल’साठी रयत शिक्षण संस्थेने 808 जागांची जाहिरात दिली होती. … Read more

पुणे | रायसोनीची मार्गदर्शक संस्था म्हणून निवड

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सुरू केलेल्या मार्गदर्शन योजना २०२३-२४ मध्ये जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंट पुणे यांची मार्गदर्शक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. एआयसीटीईने यासाठी १५ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. या योजनेंतर्गत रायसोनी काॅलेज पाच लाभार्थी संस्थांना मार्गदर्शन करणार असून, यात पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही मार्गदर्शन करण्यात … Read more

Pune News : कॉसमॉस बँकेच्या उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार यांची निवड

पुणे – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रविणकुमार गांधी यांनी नवीन संचालकांना संधी देण्याकरिता उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर रिक्त पदावर, बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये, बँकेचे संचालक सीए यशवंत कासार यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले. यशवंत कासार हे सनदी लेखापाल असून सर्टिफाईड इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिटर, सर्टिफाईड … Read more

कवठेच्या पृथ्वीराज चव्हाण यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड

इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन संस्था निवडणूक वाई – अविकानगर (राजस्थान) मधील इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन या संस्थेच्या कार्यकारी समितीवर कवठे (ता. वाई) येथील सुंबरान गोट फार्मचे पृथ्वीराज दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली. संस्थेची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. संपूर्ण भारतातून ५ विभागांमधून १० संचालकांसाठी ही … Read more

पुणे जिल्हा : हर्षवर्धन पाटलांची एनसीडीसीवर निवड

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केली निवड इंदापूर – भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) जनरल कौन्सिलवर राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या संबंधी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 2) प्रसिद्ध केली. देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह … Read more

सातारा : अॅड. आशुतोष कुंभकोणी यांच्या निवडीने पुरस्काराची उंची वाढली

चंद्रकांतदादा पाटील; इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सातारा – स्वतःचा संसार व वकिली सांभाळून इस्माईलसाहेब मुल्ला यांनी एक रुपया मानधन न घेता वर्षोनी वर्षे काम केले. त्याच तोलामोलाच्या आशुतोष कुंभकोणी यांना आज रयत शिक्षण संस्थेतर्फे पैगंबर इस्माईलसाहेब मुल्ला गौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला. ज्यांना आपण नमस्कार करायला पाहिजे त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले. … Read more

पुणे जिल्हा : जितेंद्र गवळी याची राज्‍यस्‍तरीय किक बॉक्सिंगची निवड

पिंपरी – आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थी जितेश गवळी याची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. राज्य क्रिडा विभागांतर्गत सोलापूर येथील कुमठा नाका जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १७ वर्षांखालील वयोगटातील सलग दोन सामन्यांत विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले. विजेते खेळाडू जितेश गवळी याची नांदेड येथे होत असलेल्या … Read more

केसनंदच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली :  केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे,उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदी प्रमोद हरगुडे व उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध … Read more

पुणे : प्रजासत्ताक संचालनासाठी पुणे विद्यापीठाच्या १२ विद्यार्थिनींची निवड

पुणे – महाराष्ट्रातील एनएसएसच्या १२ विद्यार्थिनींची ७५ व्या प्रजासत्ताकदिनी संचलनासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन विद्यार्थीनींचा समावेश आहे. यंदा येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर संचलनाची संधी केवळ मुलींनाच देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून पुणे विद्यापीठाच्या अक्षदा देशपांडे, समीक्षा साळवे, आणि भूमिका गुप्ता या तीन विद्यार्थिनींना ही संधी मिळाली आहे. … Read more