भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहित सायनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यावर भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सर्वकाही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी 15 ते 20 एप्रिलदरम्यान होणार असून सायनाने का माघार घेतली याचे उत्तर भारतीय बॅडमिंटन संघटनेकडेही नसल्याने … Read more

निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

पुणे – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून विविध वयोगटात 229 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर येथे आज (शनिवार) व उद्या (रविवार) या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण 71 हजार … Read more

ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी शनिवारी निवड चाचणी

पुणे – 23 वी वरिष्ठ महिला व 24 वी वरिष्ठ ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहराची निवड चाचणी येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ पुणे येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली. निवड चाचणीच्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत वजने घेण्यात येतील. परतीच्या पावसाचा अंदाज … Read more

कुस्ती निवड चाचणी शनिवारी होणार

पुणे – राष्ट्रीय तालीम संघ पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तीसरी 23 वर्षांखालील फ्री स्टाईल व ग्रीकोरोमन मुले आणि मुली यांसाठी राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी दिली. ही निवड चाचणी शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे … Read more

Kabaddi | कबड्डी निवड चाचणी आता बारामतीत

पुणे – महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या जिल्हानिहाय नियोजनावर टीका झाल्याने स्पर्धांसह निवड चाचणीबाबतही अनेकदा प्रश्‍न विचारले जात आहेत. त्यातच अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे 13 ते 16 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची मैदानी निवड चाचणी प्रक्रिया 17 आणि 18 मार्चला बारामती क्रीडा अकादमीत होणार आहे. करोनाचा धोका वाढत असल्यामुळे राज्य संघटनेने मैदानी निवड … Read more

डी.वाय पाटील महाविद्यालयातील तुषार, निखीलची निवड

पिंपरी – येथील डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी या महाविद्यालयातील कु. फडतरे तुषार संजय (व्दितीय वर्ष बी.ए) व वसेकर निखील सर्जेराव (व्दितीय वर्ष बी.ए) या खेळाडूची जागतिक विद्यापीठ स्पर्धेकरिता आर्चरी या खेळातील (कंम्पाऊंड राऊंड ) या गटामध्ये निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.   ही निवड … Read more

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी : हर्षद कोकाटे, पृथ्वीराज मोहोळ उंचाविली गदा

पुणे – हनुमान आखाड्याच्या हर्षद कोकाटे व खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी अनुक्रमे गादी व माती विभागातील 86 ते 125 किलो या महाराष्ट्र केसरी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे 64व्या राज्य कुस्ती व मानाच्या महाराष्ट्र … Read more

कुस्ती निवड चाचणी आज होणार

पुणे  – गुलशाची तालिम येथे कुस्तीपटूंसाठी निवड चाचणी आज होणार आहे. या चाचणीतून निवडण्यात आलेल्या कुस्तीपटूंना तालमित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात 20 मुले व मुली यांची चाचणी होणार आहे. ही निवड चाचणी 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी आहे. निवडण्यात आलेल्या कुस्तीपटूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून दरमहा 1 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून 2 ट्रॅकसुट, 2 कॉश्‍च्युम … Read more