भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी लवकरच

सातारा – भाजपची जिल्हा कार्यकारिणी, मंडलाध्यक्ष, युवा मोर्चा व आघाड्यांच्या पदाधिकारी निवडी लवकरच जाहीर केल्या जातील. पक्षाच्या कामासाठी जबाबदारी घेऊन वेळ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे या निवडीमध्ये निश्‍चित होणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकारांना दिली. पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीची आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र … Read more

वारकरी विमा योजनेसाठी इफ्को टोकियो कंपनीची निवड

मुंबई : राज्य शासनाने वारकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेल्या विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता राज्य सरकारकडून ही विमा योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेखाली 15 लाख वारकऱ्यांकरिता विमा हप्ता भरण्यासाठी 2 कोटी 70 लाख रुपये इतकी रक्कम … Read more

वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड

मुंबई : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. या साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. २१ संचालकांसाठी ही निवडणूक झाली होती. दरम्यान २१ पैकी ११ संचालक पंकजा मुंडे तर १० संचालक धनंजय मुंडे गटाचे बिनविरोध … Read more

कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड

पुणे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी कामठे यांनी नियुक्तीचे राकेश कामठे यांना दिले. प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख, पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, पनवेश शहराध्यक्ष प्रमोद बागल यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कामठे हे महाविद्यालयीन जीवनापासून पक्षात कार्यरत असून … Read more

संत गाडगेबाबा अभियानांतर्गत तीन गावांची होणार निवड

सातारा – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय अंतिम तपासणी सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातील एका गावाची व ग्रामपंचायतींची पाहणी समितीच्यावतीने करुन गुणांकन केले जाणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय तीन गावांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास पाच लाख, द्वितीय क्रमांकास तीन लाख तर तृतीय क्रमांकास दोन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात … Read more

शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय … Read more

Asia Cup 2022 : ‘या’ प्रमुख फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे अंतिम संघनिवडीची रोहितसमोर डोकेदुखी

दुबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी कसून सराव करत सज्ज होत असलेल्या भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच सलामी, मधली फळी यात असलेल्या पर्यायांची निवड कशी करायची हीच कर्णधार रोहित शर्मासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा … Read more

T20 World Cup 2022 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पुढील महिन्यात निवड; वरिष्ठ खेळाडूंसमोर नवोदित…

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधित होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पुढील महिन्यात 15 सप्टेंबररोजी होणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंसमोर नवोदित खेळाडूंना सरस कामगिरी करत संघात स्थान मिळवण्याचे आव्हान राहणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्‍टोबरपासून होणार आहे. प्रथम पात्रता फेरी आणि त्यानंतर … Read more

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्चशिक्षित आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेले नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला … Read more

उमरान, अर्शदीपची भारतीय संघात अपेक्षित निवड; आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे आयपीएल स्पर्धेत आपल्या वेगाने सर्वांनाच चकित केलेला जम्मू काश्‍मिरचा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक व पंजाबचा नवोदित वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांना या … Read more