T-20 World Cup : पंड्याच्या जागी शार्दुलच्या निवडीचे संकेत

मुंबई –आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत. यासाठी आयसीसीने 15 ऑक्‍टोबर हा अंतिम दिवस निश्‍चित केला असून याच दिवसापर्यंत स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना आपल्या संघात फेरबदल करण्याची मुभा देण्यात आली आहे.  भारतीय संघाबाबत बोलायचे तर अष्टपैलु हार्दिक पंड्या याने आयपीएल तसेच त्यापूर्वी झालेल्या मालिकांत सुमार कामगिरी केल्यामुळे त्याचे स्थान धोक्‍यात … Read more

Hockey | राष्ट्रीय शिबिरासाठी 30 हॉकीपटूंची निवड

नवी दिल्ली – हॉकी इंडियाने शनिवारी वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरासाठी 30 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची निवड जाहीर केली आहे. हे राष्ट्रीय शिबिर 4 ऑक्‍टोबरपासून बेंगळुरू येथे सुरू होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले आणि 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली. आगामी 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये या कामगिरीत सुधारणा करण्याच्या हेतूने आतापासूनच तयारी केली … Read more

आशा भोसलेंची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करणे हा राज्य शासनाचा बहुमानच – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत श्रीमती आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला … Read more

पुणे जिल्हा:अश्विनी झुरुंगे यांचा सन्मान; उपसरपंचपदी निवड

वाघोली ( पुणे) – लोणीकंद ता हवेली या ग्रामंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी झुरुंगे यांचा सत्कार भाजप युवा मोर्चा प्रदेशकडून सत्कार करण्यात आला. भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश  कुटे व  हवेली तालुका भाजप तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, भाजप उद्योग आघाडीचे संतोष झुरुंगे माजी उपसरपंच श्रीमंत  झुरुंगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल शिंदे,  … Read more

नेमबाजी संघाची शनिवारी निवड

नवी दिल्ली  – जपानमध्ये येत्या जुलैमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघाची निवड येत्या शनिवारी होणार आहे, अशी माहिती भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी दिली. देशात अद्याप करोनाचा धोका कायम असल्यामुळे मूळ संघाबरोबरच दोन राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात येणार आहे. भारताचे पंधरा खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, केवळ विश्‍वकरंडक नेमबाजी … Read more

Kabaddi : कुमार कबड्डीसाठी मैदानावरच निवड चाचणी

पुणे – तेलंगणामध्ये होणाऱ्या कुमार व कुमारी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेसाठी राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी एखाद्या स्पर्धेतून करणे कठीण आहे. त्यामुळे मैदानावरच खेळाडूंची तंदुरुस्ती व खेळातील कसब पाहून निवड चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने दिली आहे. येथे येत्या 22 ते 25 मार्च या कालावधीत कुमार व कुमारी राष्ट्रीय कबड्डी … Read more

राज्य संघांची निवड चाचणी जानेवारीत

पुणे – दुसऱ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ व कुमार गटासाठीच्या स्की अँड स्नोबोर्ड अजिंक्‍यपद स्पर्धा यासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्की अँड स्नोबोर्ड संघटना(महाराष्ट्र) यांच्या वतीने नव्या वर्षात 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे.  यासाठीची पात्रता स्पर्धा व पहिली राज्यस्तरीय अजिंक्‍यपद स्पर्धा 1 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात … Read more

#AUSAvIND : पंतच्या शतकाने निवड समिती संभ्रमात

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक शतकी खेळी केलेल्या ऋषभ पंतमुळे आता निवड समितीसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना पहिल्यापासूनच वृद्धिमान साहा याच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता पंतने शतकी खेळी केल्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड करायची आसा प्रस्न समितीसमोर निर्माण झाला आहे.  भारत व … Read more

मनोज दुलम यांची निवड म्हणजे त्यांच्या कामाची पावती : श्रीनिवास बोज्जा

सभागृह नेते दुलम यांचा फटाका असोसिएशनच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी) – चांगले काम केले की त्याचे फळ मिळते, त्या प्रमाणेच मनोज दुलम यांच्या कामाची नोंद घेऊन एका सामान्य कार्यकर्त्यास सभागृह पदी निवड केलीही भूषणावह गोष्ट आहे, असे प्रतिपादन फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले. महानगरपालिकेच्या सभागृह नेते पदी नगरसेवक मनोज दुलम यांची निवड झाल्याबद्दल … Read more

‘खेलो इंडिया’अंतर्गत बालेवाडीतील क्रीडा संकुलाची निवड

नवी दिल्ली : उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. महाराष्ट्रासह देशातील अन्य पाच क्रीडा संकुलांचेही अद्ययावतीकरण केले जाईल. क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलेंस(केआयएससीई) मध्ये देशातील … Read more