‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांच्या निवडीचे प्रमाण वाढवा

स्पर्धा परीक्षा उमेदवारांची मागणी पुणे(प्रतिनिधी) – गेल्या पाच वर्षांत पोलीस उपनिरीक्षक अर्थात “पीएसआय’ या पदाच्या शारीरिक चाचणीसाठी जवळपास 45 टक्‍के उमेदवार गैरहजर राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे, तर शारीरिक चाचणीत अपात्र उमेदवारांची संख्याही अधिक आहे. त्याचा फटका एक किंवा दोन गुणांनी शारीरिक चाचणीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना बसत असून, त्यांची संधीच हिरावून … Read more

कोपरगावातील जोंधळेंची तहसीलदारपदी निवड

कोपरगाव (प्रतिनिधी) -राज्य लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाली नुकताच जाहीर झाला. त्यात तालुक्‍यातील बहादराबाद येथील सागर मीनानाथ जोंधळे यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. जोंधळे यांनी यापूर्वी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात त्यांची विक्रीकर निरीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली होती. सध्या ते नाशिक येथील सहायक विक्रीकर आयुक्त वर्ग एक या पदावर कार्यरत आहेत. उपजिल्हाधिकारी … Read more

पाल मंदिर विश्वस्त निवडीबाबतची याचिका फेटाळली

उंब्रज (प्रतिनिधी) -पाल ता. कराड येथील खंडोबा देवस्थानच्या पंच कमिटी निवडीबाबत सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली याचिका कोणतेही संयुक्तिक कारण देता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही रमना, न्या. आर. सुभाष रेड्डी व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ही विशेष याचिका फेटाळून लावली. पाल हे असंख्य भाविकांचे कुलदैवत आहे. तेथील प्रमुख मानकरी तथा मार्तंड देवस्थान पंचकमेटीचे … Read more

राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका

नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश नवी दिल्ली : विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणं आणि गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश न्यायालयान दिले आहेत. Supreme Court also directs political parties to publish … Read more

#IPL2020 : किंग्ज इलेव्हनच्या प्रशिक्षकपदी जाफरची निवड

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर याची आयपीएलच्या आगामी सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. सध्या विदर्भाकडून रणजी ट्राफी खेळणा-या वसीम जाफर याने २००० ते २००८ च्या दरम्यान भारताकडून ३१ कसोटी सामने खेळले आहेत. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांसह त्याने १९४४ धावा काढल्या आहेत. २००६ मध्ये एक व्दिशतक … Read more