पुणे जिल्हा : स्वयंशिस्त नसल्यानेच वाहतूक कोंडी

पोलीस उपायुक्त सतीश कसबे ः चाकणमध्ये उद्योजकांसोबत वाहतूक, परिवहनची बैठक औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी पुरवावेत चाकण : वाहनचालकासह पादचार्‍यांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला वॉर्डन (वाहतूक मदतनीस) औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी पुरवावेत, अशी अपेक्षा पोलीस उपायुक्त सतीश कसबे यांनी व्यक्त केली. चाकण औद्योगिक परिसरामध्ये वाहतूक कोंडी … Read more

गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला देऊ अधिक प्राधान्य

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नांदेडकरांना आवाहन नांदेड : आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे आपण पाहत जरी असलो, तरी यावर्षी कोविड – १९ या संसर्गजन्य प्रादूर्भावामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश … Read more

राजीव गांधी वसाहतीमध्ये नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळे

पिंपळे गुरव  (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय झोपडपट्टी परिसरात करोना संसर्गाचा वेग वाढत आहे. पिंपळे गुरवमधील राजीव गांधी वसाहत मात्र याला अपवाद ठरली आहे. येथील नागरिकांनी दाखवलेली स्वयंशिस्त आणि जागरूकता याला कारणीभूत ठरली आहे. शिस्त राखल्यास दाटीवाटीच्या भागातही करोनाला रोखता येऊ शकते, हे स्थानिक रहिवाशांनी दाखवून दिले आहे. शहरातही … Read more

करोना रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळा

वाघोली, दि. 8 (प्रतिनिधी) -पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात काही दिवसांत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा चांगले काम करीत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्‍यक आहे, नियमांचे पालन करून करोनावर संकटावर निश्‍चितपणे मात करू. आगामी काळात वाघोली परिसर लवकरच करोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्‍त केला. … Read more