पिंपरी | महाराष्ट्राचा स्‍वाभिमान राखण्यासाठी कामाला लागा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुका लवकरच होत आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि कामगार,कष्टकरी, शेतकरी,असंघटित कामगार यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्वरित कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,राष्ट्रवादी असंघटित … Read more

आत्मसन्मानासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल !

  जीवनातील प्रत्येक पायरीवर यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वत:च्या प्रोत्साहनाची गरज आहे. वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक जीवन, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच इतर तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. म्हणूनच स्वाभिमान राखणे देखील महत्त्वाचे आहे. आत्मसन्मानाच्या अभावामुळे लोक अनेकदा त्यांच्या नात्यात मागे पडतात. जीवनात प्रत्येक गोष्टीत स्वाभिमान हवा. अभ्यास, नोकरी, डेटिंग, नातेसंबंध किंवा विवाह जीवनाच्या प्रत्येक … Read more

लोकमान्य टिळकांनी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवला : राज्यपाल कोश्यारी

मुंबई : अनेक लोकांच्या त्याग, बलिदान व समर्पणातून देशाला स्वराज्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवून नवचेतना निर्माण करणारे लोकमान्य टिळक हे त्यापैकी प्रातःस्मरणीय नेते असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील लोकमान्य टिळकांच्या 165 व्या जयंतीनिमित्त ‘स्वराज्य पर्व’ या ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रकवि … Read more