nagar | जिल्हाधिकाऱ्यांनी काढला “मै भारत हूँ ” सेल्फी

नगर, (प्रतिनिधी) – नगर-शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण नंदनवन लॉन्स या ठिकाणी पार पडले. नगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ” मै भारत हूँ ” असे १५ सेल्फी पॉईंट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते. सिद्धाराम सालीमठ यांनी या प्रदर्शनास भेट दिली असता त्यांना देखील सेल्फी … Read more

PUNE: दिवेघाटात सेल्फी नव्हे अ‍ॅक्सिडंट पॉईंट

फुरसुंगी – पुणे-सासवड मार्गावरील ऐतिहासिक दिवेघाटाच्या माथ्यावर सेल्फी पाईंट तयार झाला आहे. याठिकाणी शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्ीच्या दिवशी मोठी गर्दी होत असून यातून घाटातील या वळणावर वाहतूक कोंडी होत आहे. घाटात या ठिकाणी थांबण्यास बंदी असतानाही वाहतूक पोलिसांकडून मात्र येथे भरणार्‍या जत्रेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन कार्यवाही करणार का? असा … Read more

सेल्फीचा नाद पडला महागात …! सेल्फी घेताना दरीत कोसळून महिला ठार

पाचगणी   -महाबळेश्‍वरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळून, अंकिता सुनील शिरसकर (वय 23) ही महिला पर्यटक ठार झाली. ही दुर्घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती अशी, अंकिता व त्यांचे पती दुचाकीवरुन पुण्याहून महाबळेश्‍वरला पर्यटनाला आले होते. केटस्‌ पॉइंट परिसरातील नीडल होल पॉइंट येथे अंकिता या सेल्फी घेत होत्या. यावेळी … Read more

“आदित्य एल-1’ने पाठविला सेल्फी; पृथ्वी अन्‌ चंद्राचे फोटोही केलेत क्‍लिक

बेंगळुरू – “चांद्रयान-3’च्या यशानंतर “आदित्य एल-1’ने सुर्याच्या दिशेने झेप घेत इस्रोने देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. आदित्य एल-1चा सुर्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इस्रोकडून ट्‌विटर हॅंडलवरुन शेअर केले जात आहे. अशातच इस्रोने आणखी एक ट्‌वीट केले आहे. या ट्‌वीटमध्ये आदित्य एल1ने काढलेला सेल्फी ट्‌वीट केला आहे. आदित्य एल1 … Read more

आर माधवनने पीएम मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत घेतला सेल्फी

मुंबई – बॉलीवूड अभिनेता आर माधवन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. अलीकडे, माधवन पॅरिसमधील बॅस्टिल डे सेलिब्रेशनचा एक भाग बनला. 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये या विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एवढेच नाही तर आर माधवनसाठी हा कार्यक्रम खूप खास होता. खरं तर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र … Read more

‘आमचा नाद करायचा नाय’! बेडवर ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल ठेऊन पोलीस अधिकाऱ्याचा पत्नी अन् मुलासह सेल्फी

नवी दिल्ली : प्रसिद्धीसाठी आजकाल लोक काय करतील याचा खरंच नेम नाही. सध्या असाच एक खळबळजनक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बेडवर ५०० च्या नोटांचे बंडल्स असून त्याच्याजवळ दोन मुले बसलेली दिसत आहे. हा फोटो पोलिस अधिकाऱ्याच्या मुलांचा असल्याची माहिती समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला नोटांच्या बंडलसह सेल्फी काढणे … Read more

‘बिग बॉस’ फेम गोरी नागोरी हिला मारहाण;’पोलिसांनी कारवाई केली नाही अन् काढला सेल्फी’

मुंबई – बिग बॉस फेम गोरी नागोरी हिच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरी नागोरी 22 मे रोजी बहिणीच्या लग्नासाठी अजमेरमधील किशनगड येथे पोहोचली होती. हेली मॅक्स हॉटेलमध्ये लग्न झाले होते, तिथे त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. गोरी नागोरी तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिच्या मॅनेजर आणि इतर सहकाऱ्यांसोबत अजमेरला पोहोचली होती, पण तिथे तिचे मेव्हणे … Read more

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट ओटीटीवर रिलीज; वाचा कुठे पाहता येणार?

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे ओटीटीवर हा सिनेमा आपली कमाल दाखवण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहावे लागणार आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा … Read more

“दहा लाखही कमावले नाहीत…” अभिनेत्री कंगनाने उडवली करण जोहरच्या ‘सेल्फी’ची खिल्ली

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत अनेकदा तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने जावेद अख्तर यांच्यापाकिस्तानातील वक्तव्यावर टिप्पणी केली होती, आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाने अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. कंगना अनेकदा बड्या स्टार्ससोबत पंगा घेते.ज्यामध्ये ती वारंवार करण जोहरला टोमणे मारत असते. … Read more

वरंध घाटात सेल्फी घेताना दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात रेस्क्यू टीमला यश

-अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव – माकडांना खायला देताना  सेल्फी घेताना गेला तोल  -घाटात वाघजाई मंदिर परिसरात घडली घटना भोर -(जीवन सोनवणे)  पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात, नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिकं रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता यश आले आहे.अब्दुल शेख असं या … Read more