Video: रेल्वे ट्रॅकवर सेल्फिच्या नादात महिलेचा पती आणि मुलांच्या डोळ्यासमोर मृत्यू, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Selfie train accident : रेल्वे ट्रॅकवर सेल्फीच्या नादात एका महिलेला पती आणि मुलाच्या डोळ्यादेखत जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणार हा व्हिडिओ मेक्सिकोमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दिसत आहे की, एका रेल्वे ट्रॅकजवळ अनेक पर्यटक उभे आहेत. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या … Read more