Pune: शेतकरी, वितरकांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

पुणे – राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या … Read more

पर्यटनस्थळी विक्रेत्यांची ‘गंगाजळी’

खडकवासला, मुळशी परिसरात खाद्यपदार्थांतून पर्यटकांची लयलूट कारवाईची मागणी राहुल गणगे पुणे – राज्य सरकार पर्यटन विकासासाठी वारेमाप खर्च करीत असले तरी पर्यटकांची दैना संपलेली नाही. पर्यटन हंगामात इंदापूर तालुक्‍यातील उजनी, भोर तालुक्‍यातील वीर, भाटघर, मुळशी तालुका, हवेली तालुक्‍यातील सिंहगड, खडकवासला तसेच जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यातील पर्यटनस्थळी देश-विदेशातील हजारो पर्यटकांची शहरात वर्दळ असते, मात्र त्याठिकाणी … Read more

रांजणगाव गणपती : हार, नारळ, फळ विक्रेत्यांना देऊळ बंदचा फटका

रांजणगाव गणपती : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्ह्णून आहे. परंतु येथील महागणपती मंदिर करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गेल्या सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असल्याने भाविकाविना मंदिर परिसर सुना-सुना वाटत आहे. मंदिरात … Read more

गणेशमूर्ती विक्रेत्यांना अश्रू अनावर…

आयत्यावेळी जागा बदलल्याने व्यवसाय झालाच नाही डिपॉझिट, वाहतूक, वीज, स्वच्छता खर्च मातीमोल पुणे – करोनाच्या संकटाने मूर्तीकारांना आधीच हतबल केले. त्यात महापालिका प्रशासनाने स्टॉलची जागा बदलली. लोकांपर्यंत त्याची माहितीच पोहोचली नाही आणि ग्राहकांनी अक्षरश: त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे हजारो रुपये डिपॉझिट, वाहतूक भाडे, वीज, स्वच्छता खर्च करूनही विक्रेत्यांना 95 टक्के मूर्ती घरी न्याव्या लागल्याचे दिसून … Read more

मार्केटयार्डातील आडते, कामगारांकडून ही मोठी विनंती

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या आवारातील कामकाजावर परिणाम झाला असून करोनाबाधित भागातील कामगार, आडते, व्यापाऱ्यांना बाजार आवारात प्रवेश करण्यास मज्जाव घालण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आला आहे.याबाबतचे आदेश देण्यात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटना तसेच कामगार संघटनेने अशा परिस्थितीत काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बाजाराचे कामकाज तूर्तास … Read more

उत्पादन शुल्क-दारू विक्रेत्यांमध्ये “मिले सूर मेरा तुम्हारा’

सुरेश डुबल कराड – विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात होणाऱ्या दारूच्या कारवाईला अपेक्षेप्रमाणे ब्रेक लागला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही राज्य उत्पादन शुल्कने दिखाव्याची कारवाई केल्याचे समोर आले आहे. दारू विक्रेत्यांबरोबर असणारे अर्थपूर्ण संबंध याच्या मुळाशी आहेत. त्यामुळेच निवडणूक काळात होणाऱ्या कारवाया आता पूर्णपणे थांबल्या आहेत. यावरून नेहमीप्रमाणे राज्य उत्पादन व दारूविक्रेते यांच्यात मिले सूर मेरा … Read more