सावधान! बोगस विक्री करणे पडणार महागात; शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना १० वर्षांचा कारावास

मुंबई : शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अकोल्यात … Read more

धक्कादायक! नवजात बाळांची खरेदी-विक्री; 22 दिवसाच्या बाळाची किंमत 7 लाख

उल्हासनगर – मुंबईच्या उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकांची विक्री होत असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महालक्ष्मी नर्सिंग होमच्या एका महिला डॉक्‍टरने नवजात अर्भकांची विक्रीची एक टोळी बनवली होती. बाळांच्या खरेदी आणि विक्रीचे काम या टोळीच्या माध्यमातून चालत असे. या प्रकरणात आरोपी … Read more

सातारा : मांडूळ व कासव विकणाऱ्या चौघांना अटक

ओगलेवाडी-राजमाची येथे वन विभागाची कारवाई कराड – ओगलेवाडी-राजमाची येथे मांडूळ व कासव विकायला आलेल्या रोहित साधू साठे (वय 20), प्रशांत रामचंद्र रसाळ (वय 20), अविनाश आप्पा खुडे (वय 21, तिघे रा. अकलूज, जि. सोलापूर) व सुनील तानाजी सावंत (वय 28, दिवड, ता. माण) यांना वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी अटक केली. संशयितांकडून दोन्ही प्राणी … Read more

कराड : वाघ व बिबट्याच्या नखांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कराड (प्रतिनिधी) – कराड येथील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्याच्या नखांची विक्री करणाऱ्या दिनेश बाबूलालजी रावल (वय 38 रा. सोमवार पेठ, कराड) व अनुप अरुण रेवणकर (वय 36 रा. रविवार पेठ, कराड) या दोघांना वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे. कराड शहरात भर बाजारपेठेत हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून … Read more

अवैध गावठी दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

मोरगाव : चांदगुडेवाडी गावच्या हद्दीत चांदगुडेवाडी – मांगोबाचीवाडी रस्त्यालगत गावठी दारु विक्री सुरु असताना यावर वडगांव निंबाळकर पोलीसांनी आज छापा मारला . यामध्ये  ३२ लिटर गावठी दारु बागळल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  याबाबत सविस्तर वृत्त असे की ,चांदगुडेवाडी गावच्या हद्दीत ढवळे यांच्या घरा मागे चांदगुडेवाडी -मांगोबाचीवाडी  रस्त्यालगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला गावठी … Read more

आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण न करता बाहेरच्या देशांना आपण लस देतोय ;उच्च न्यायालय

नवी दिल्ली : देशात सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. मात्र यावर दिल्ली उच्च न्यायालयाने देशामध्ये सुरु असणाऱ्या करोना लसीकरणाच्या विषयावरुन केंद्र सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही फटकारले आहे. कारण आपण एकतर लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत, मात्र आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण करत नाही. त्यामुळे या बाबतीत जबाबदारी व तातडी … Read more

राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, मात्र

मुंबई – राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय,” असं  म्हणत रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी … Read more

‘विकेल ते पिकेल’ अभियान लवकरच

पीक विमा भरपाई

शेतमालाला बाजारपेठ आणि योग्य भावही मिळणार पुणे – शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने नवीन योजना आणली आहे. “विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था अधिक बळकट होणार असून शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांची लागवड करावी, बियाणे कोणते घ्यावे, शेतमालाची स्वच्छता … Read more

पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

पिंपरी (प्रतिनिधी) – पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 29) सकाळी विशालनगर येथे सकाळी सव्वा सातच्या सुमारास करण्यात आली. आरोपी विक्‍या घिसाडी उर्फ विकास बबन पवार (वय 48, रा. शिवशक्ती तरुण मंडळ, रेल्वे लाईन जवळ, दापोडी पुणे) असे … Read more

राज्यात आतापर्यंत १० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

दिवसभरात 68 हजार 442 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 7 जून 2020 या काळात 10 लाख 78 हजार 121 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. आज दिवसभरात 68 हजार 442 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई … Read more