अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धा : अधिराज दुधाने, आरव पटेल उपांत्य फेरीत…

All India Ranking Tennis Tournament – शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे आयोजित शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अधिराज दुधाने, आरव पटेल यांनी, तर मुलींच्या गटात प्रार्थना खेडकर हिने मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे … Read more

Motilal Oswal Trophy (Snooker) : पिनाक, आनंद, सुरज, अभिजीत उपांत्य फेरीत…

पुणे :– डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या पिनाक आनप, आनंद रघुवंशी, सुरज राठी आणि अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्युनिअर गटामध्ये आरव संचेती आणि आयान शेख यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये … Read more

Shankarao Dhamale Memorial Cup : जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजा शिवछत्रपती संघ उपांत्य फेरीत…

पुणे : शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटाकडून एमएच स्पोर्ट क्लब, प्रकाश तात्या बालवडकर, राजा शिवछत्रपती संस्था, द्रोणा स्पोर्ट क्लब तर पुरुष गटाकडून भैरवनाथ क्रीडा संस्था, भैरवनाथ कबड्डी संघ, सरस्वती क्रीडा संस्था, चेतक संघानी जोरदार कामगिरी करत उपांत्य … Read more

Guru Tegh Bahadur Gold Cup : हायलँडर, इन्फंट्स उपांत्य फेरीत…

पुणे –  गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित २२ व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ज्युनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत हायलँडर एफसी, इन्फंट्स एफसी यांनी तर सुपर डिव्हिजन गटात थंडरकॅटस एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जुनियर डिव्हिजन गटात … Read more

National Games 2023 (swimming) : वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल…

पणजी : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष व महिला या दोन्ही गटांमध्ये विजयी मालिका कायम ठेवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वॉटरपोलोमधील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. पुरुष गटात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीनंतर केरळ संघावर 6-4 अशी मात केली. महाराष्ट्र संघाकडून आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये गौरव महाजनी व पियुष सूर्यवंशी यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. केरळ संघाने शेवटच्या डावात दोन गोल करीत … Read more

Asian Games 2023 ( Women’s Hockey) : भारताचा थाटात उपांत्य फेरीत प्रवेश!

हांगझोऊ – आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकीत भारतीय संघाने (#INDvHGK) हॉंगकॉंगचा 13-0 असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताच्या वंदना कटारीया, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का व दीपीका यांनी हॅट्ट्रिक नोंदवताना विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताच्या महिला हॉकी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला आहे. या सामन्यात वंदनाने 2, 16 व 48 व्या … Read more

US Open 2023 : ‘कार्लोस अल्कराझ’सह ‘डॅनियल मेदवेदेव’ची उपांत्य फेरीत धडक

न्युयॉर्क :- स्पेनचा अव्वल टेनिसपटू कार्लोस अल्कराझ याने येथे सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याच्यासह रशियाच्या डॅनियल मेदवेदेवनेही उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अल्कराझने जर्मनीच्या अलेक्‍झांडर ज्वेरेव्हवर 6-3, 6-2, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. आता त्याने अशीच आगेकूच कायम राखली तर त्याला अंतिम फेरीतही … Read more

#CWG2022 #TableTennis : भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, बांगलादेशचा….

बर्मिंगहॅम – गतविजेत्या भारताने रविवारी येथे झालेल्या तिसऱ्या लढतीत बांगलादेशचा 3-0 असा धुव्वा उडवून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष टेबल टेनिस सांघिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अचंता शरथ कमलच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने बार्बाडोस, सिंगापूर आणि उत्तर आयर्लंडला समान 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते. हरमीत देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन या जोडीने बांगलादेशच्या रामहिमिलियन बावम आणि … Read more

Wimbledon 2022 : हालेप व रायबान्का उपांत्य फेरीत

लंडन – विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत रुमानियाची स्टार खेळाडू सिमोन हालेपने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाचा 6-2, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. अन्य सामन्यात कझाकिस्तानच्या एलिना रायबान्काने क्रोएशियाच्या अज्ला तोमजानोवीकवर 4-6, 6-2, 6-3 असा विजय मिळवला व उपांत्य फेरीत प्रवेश केला. ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरने थाटात विजय मिळवत उपांत्य फेरीत … Read more

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

क्वालालंपूर – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व पुरुष गटातील अव्वल खेळाडू एच. एस. प्रणॉय यांनी येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्वी फेरीच्या गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूने थायलंडच्या पत्तीयापोन चाइवानवर 19-21, 21-9, 21-14 अशी केवळ 57 मिनिटांत तीन गेममध्ये मात केली. … Read more