pune gramin: सेना-भाजप ताकदीने निवडणूक लढवणार

शिवाजीराव आढळराव पाटील ः मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना-भाजप पूर्ण ताकदीने लढवणार असून, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. मंचर ता. आंबेगाव येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव … Read more

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ?

  काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी शिंदे सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. त्यानंतर सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. शिवसेनेनेही हे शिंदे सरकार सहा महिनेच सत्तेत असेल असं म्हटलंय. मुखपत्र सामनामधून शिवसेनेने शिंदे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. … Read more