वाघोली : ग्रामसेवकाकडून एका ज्येष्ठ नागरिकास माहिती देण्यास टाळाटाळ; चार ओळींच्या माहितीसाठी दोन महिन्यांच्या कालावधी…

वाघोली – ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चार ओळींच्या माहितीसाठी मिळवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लोटला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून एका ज्येष्ठ नागरिकास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. वाडेबोल्हाई येथील एका ज्येष्ठ नागरिकाने 28 मार्च 2024 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागितली होती. ही … Read more

जेष्ठ नागरिकाचा मतदान केंद्रावर राडा; थेट मतदान यंत्र फेकून दिले… नेमकं काय घडलं पाहा

हरिद्वार – मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी पुढे करत उत्तराखंडमधील एका ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी आक्रमक पवित्रा स्वीकारला. संबंधित वयोवृद्ध मतदाराने चक्क इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रच (इव्हीएम) जमिनीवर फेकून दिले. उत्तराखंडमधील हरिद्वारचे रहिवासी रणधीर (वय ७०) मतदानासाठी केंद्रावर पोहचले. मतदानावेळी त्यांनी आरडाओरड करत इव्हीएम उचलून जमिनीवर फेकले. माझा इव्हीएमला विरोध आहे. केवळ मतपत्रिकांच्या माध्यमातूनच निवडणूक घेतली जावी, … Read more

फायदाच फायदा ! ‘या’ योजनेत Senior Citizen ला मिळणार 8.2% व्याज ! Tax मध्ये देखील मिळणार सूट

सीनियर सिटीजनला गुंतवणूक करण्यासाठी अनेक ऑप्शन (Senior Citizen Scheme) आहेत. परंतु पोस्ट ऑफिस हा (Senior Citizen Savings Scheme (SCSS) गुंतवणूकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. पहिले म्हणजे यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी असते आणि दुसरे म्हणजे या योजनेतील परतावाही सध्या उत्कृष्ट आहे. एवढेच नाही तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा … Read more

आमदार पवारांमुळे ज्येष्ठाला मिळाले नवजीवन ;हॉस्पिटलचे तीन लाखांचे बिल माफ

विठ्ठलवाडीच्या गवारे कुटुंबाला दिलासा शिक्रापूर : विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका 68 वर्षीय ज्येष्ठाची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च त्यांना शक्‍य नसल्याने आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेत ज्येष्ठावर उपचार केल्याने ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात नवचैतन्य मिळाले आहे. विठ्ठलवाडी येथील शांताराम नारायण गवारे यांना (दि.10) ऑक्‍टोबर रोजी छातीत दुखू लागल्याने त्यांना पुणे येथील … Read more

पाळीव कुत्रीवर ज्येष्ठ नागरिकाकडून अनैसर्गिक अत्याचार

राजगुरूनगर  – राजगुरूनगर शहरानजीक एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पाळीव कुत्रीवर (pet dog) अनैसर्गिक अत्याचार केल्याचा घाणेरडा प्रकार उघड झाला असून हे कृत्य करताना त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. राजगुरूनगर शहरालगत असलेल्या गावात येथे ही विकृत व्यक्‍ती राहते. त्याने … Read more

पुणे जिल्हा : पळसदेव येथील ज्येष्ठ नागरिकाची गांधीगिरी

इंदापूर पोलीस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषण लोणी देवकर – पळसदेव (ता. इंदापूर) येथील रहिवासी सदानंद गांधले हे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इंदापूर येथील पोलीस ठाण्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते. त्यांनी गांधीगिरी पद्धतीने केलेल्या उपोषणामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि पुढील कार्यवाही सुरू झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गांधले यांची पळसदेव येथे शेतजमीन आहे. … Read more

ज्येष्ठ नागरिकाची पैशांची बॅग पळवणारे 6 तासांत जेरबंद

पुणे – ज्येष्ठ नागरिकाची 50 हजारांची रोकड असलेली बॅग हिसका मारून फरार झालेल्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी सहा तासांत अटक केली. अली अजगर इकबाल नजे (38, रा. कल्याण), यसीन इमाम शेख (24, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), राज ऊर्फ राजेश सिंग (35, रा. मुंबई) आणि रवींद्र पांचाळ (50, रा. कल्याण) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांनी यापूर्वी … Read more

#Crime : केवायसी अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला सव्वा पाच लाखांचा गंडा

पुणे – बॅंकखात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला 5 लाख 25 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी 60 वर्षीय ज्येष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर बॅंक खातेचा केवासी पेडींग असल्याचा मेसेज पाठविला होता. त्यानंतर चोरट्याने त्यांना फोन करून मुंबईतील बांद्रा … Read more

VIDEO : लस घेतल्यानंतर नाशिकमधील वृद्धाला ‘चुंबकीय” शक्ती? पहा व्हायरल व्हिडीओ…

नाशिक – कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस.. पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण झाले आणि शरीराला सर्व वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर यामुळे तुमचाही गोंधळ उडेल. असाच प्रकार नाशिक येथील जेष्ठ नागरिका बरोबर घडला आहे. नाशिकातील  सिडको  शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे … Read more

75 वर्षांवरील नागरिकांना आयकर रिटर्न्स दाखल करण्याची गरज नाही

नवी दिल्ली : 75 वर्षांवरील निवृत्ती वेतनधारक नागरिकांना आयकर विवरण पत्र भरण्यापासून सूट देण्याची महत्वाची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. मात्र ज्या ज्येष्ठ नागरिकाला पेन्शनशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न नाही अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत लागू राहील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.  आयकर थकबाकीची किती जुनी प्रकरणे उकरून काढायची यावरही अर्थमंत्र्यांनी काही प्रमाणात तोडगा काढण्याचा प्रयत्न … Read more