पुणे : ई-बसचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते होणार

पीएमपीच्या ताफ्यात गुरूवारपासून 107 नवीन बस पुणे : पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 125 ई बस आणि 154 सीएनजी बसचे उद्घाटन उद्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरस्थितीमुळे या बसेसच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत तसेच शहारतील … Read more