पुणे जिल्हा : राजकीय मतभेद-कौटुंबिक बाबी वेगळ्या – सुप्रिया सुळे

बारामती/ जळोची  – गोविंदबागेत शरद पवार यांची दरवर्षी होणारी दिवाळी कालही एकत्र होती. आजही एकत्र आहे. उद्याही एकत्र राहील. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक बाबी या वेगळ्या असतात. त्यामुळे कुटुंबातील नाती, जबाबदाऱ्या कुणीही डावलू नये, या मताची मी आहे. कारण आपण सुसंस्कृत आहोत. त्यामुळे या दोन गोष्टीत गल्लत करू नये, असा थेट … Read more

“हिंजवडी, माण, मारुंजी गावांची स्वतंत्र नगरपरिषद करा”; आमदार थोपटे यांची अधिवेशनात मागणी

मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी हिंजवडी – आयटी पार्क लगतची हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट न करता या गावांची “क’ दर्जाची स्वतंत्र नगरपरिषद करावी, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि. 23) विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान केली. थोपटे यांच्या या मागणीबाबत राज्यातील शिंदे-भाजप सरकार काय निर्णय घेते याकडे आता … Read more

परदेशातील अघोषित मालमत्ता शोधण्यासाठी वेगळा विभाग

नवी दिल्ली – परदेशातील अघोषित मालमत्तांचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर खात्यामध्ये एक वेगळा विभाग स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये 69 अधिकारी कार्यरत राहणार आहेत. देशभरातील प्राप्तिकर खात्याच्या 14 कार्यालयांमध्ये हे विभाग कार्यरत राहतील. या विभागांना धाडीचे व जप्तीचे अधिकार देण्यात आले असून यामुळे परदेशात काळा पैसा ठेवण्याला आळा बसेल असे सरकारला वाटते. भारतीयांनी परदेशात साठवलेला काळा … Read more

पोलिसांनी भाडेकरु संदर्भात स्वतंत्र यंत्रणा राबवावी

असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटची मागणी पुणे – पोलिसांनी भाडेकरु संदर्भात ऑन लाईन पध्दतीने स्वतंत्र यंत्रणा राबवावी अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटनेने केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) अशोक मोरावळे यांची भेट घेतली. सध्या महसूल खात्यासोबत ऑनलाईन भाडेकरारात पोलिस व्हेरिफिकेशनची सोय करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसांत … Read more

#IPL : खेळाडूंसाठी स्वतंत्र विमानाची सुविधा

आयपीएलसाठी संघमालकांची तयारी मुंबई :- बीसीसीआयने दुबईत आयपीएल स्पर्धा घेण्याचे संकेत दिल्यानंतर आता संघमालकही तयारीला लागले आहेत. करोनाचे नियम जाचक ठरू नयेत यासाठी आता स्पर्धा जाहीर झाल्यावर खास विमानाने त्यांना नेले जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले की त्यापूर्वी 15 दिवस आधी खेळाडूंना अबुधाबीत नेले जाणार असून तेथे त्यांना सर्व त्या सुविधाही पुरविल्या जाणार … Read more

कोरोना रुग्णांसाठी ‘नायडू’ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रेखण्यासाठी पुण्याच्या नायडू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. चीनमधून आलेल्या मुंबईतील दोन संशयित रुंगणना कस्तुरबा रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. या रुग्णांचे नमुने पुण्यातील (एनआयव्ही) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग डॉ. प्रदीप … Read more