2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा किती आहे हिस्सा? ; ‘या’ राज्यांमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेलेच पक्ष ठरतायेत ‘मेन प्लेयर’

congress party।

congress party। लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी झाली असून राजकीय पक्ष आपापले मोहरे लावण्यात व्यस्त आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉक निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये या दोन पक्षांमध्ये थेट स्पर्धा आहे, तर यूपी, बिहार, पश्चिम … Read more

Pune News : मुलीच्या आजारपणामुळे दोघे आले एकत्र; सहा वर्षे पती-पत्नी राहत होते विभक्त

पुणे : आजारपण ही तशी वाईट गोष्ट. मात्र, मुलीचे आजारपणामुळे दोघांच्या संसारासाठी वरदान ठरले आहे. सहा वर्षे वेगळे राहणारे दोघे मुलीला डेंगू झाल्याने महिनाभर एकत्र राहिले. तिच्या भवितव्याचा विचार करत दोघांनी कायमस्वरूपी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी केलेले समुपदेशन महत्त्वाचे ठरले. त्यांचा नात्यातील सहा वर्षाच्या दुरावा संपला. माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलली आहेत) अशी … Read more

प्रशासन सतर्क! दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरण सक्तीचे; सार्वजनिक परिवहन सेवा वापरण्यासही मनाई

मुंबई : राज्यात वाढत जाणाऱ्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लावण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त असलेल्या जोखमीच्या देशातून येणारे प्रवासी दुबईमार्गे आपला प्रवास करत असतात त्यामुळे दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येत असतो. त्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबईचे … Read more