चांद्रयान-३ पोहोचेल आणखी चंद्राच्या जवळ; लँडर वेगळे झाल्यानंतर आज संध्याकाळी होणार डिबूस्टिंग

नवी दिल्ली : भारत आता चंद्रावर पोहोचण्यापासून फक्त काही पावले दूर आहे.  चांद्रयान-३ दिवसेंदिवस चंद्राच्या जवळ येत आहे. गुरुवारी विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाल्यानंतर आता संपूर्ण देश आणि इस्रोचे शास्त्रज्ञ लँडिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत.  दरम्यान, येणारे काही दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत ज्यामध्ये लँडरचा वेग कमी केला जाईल आणि सॉफ्ट लँडिंगची तयारी … Read more

विलगीकरणाच्या नियमांमुळे न्यूझीलंड दौरा स्थगित

मुंबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार होता. मात्र, तेथे करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे विलगीकरणाचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. म्हणूनच हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. दोन्ही देशांमध्ये आयोजित केलेली दोन कसोटी सामन्यांची मालिका आयसीसी जागतिक … Read more

#IPL2021 : सहा दिवसांचे विलगीकरण आवश्‍यक

मुंबई – इंग्लंडवरून भारत व इंग्लंड संघातील क्रिकेटपटूंना 19 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी किमान सहा दिवसांचे विलगीकरण आवश्‍यक आहे. यासाठीच आयपीएल समितीने स्पर्धेत सर्व सहभागी संघांना त्यासाठी सूचना केल्या आहेत. इंग्लंडमधून अमिरातीत येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला संघात सामील होण्यापूर्वी सहा दिवसांच्या विलगीकरणातच राहावे लागेल, असे बीसीसीआयने सांगितले. इंग्लंडला गेलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना … Read more

Tokyo Olympics : ब्रिटनचे सहा खेळाडू विलगीकरणात

टोकियो – टोकियोला जात असलेल्या विमानातील सहप्रवाशाला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ब्रिटनच्या ऑलिम्पिक पथकातील सहा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील दोन कर्मचाऱ्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. पुढील 48 तासांत या खेळाडूंचे दोन्ही करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले तरच त्यांना सराव करण्याची परवानगी मिळणार आहे. योकोहोमा येथे दाखल झाल्यानंतर या खेळाडूंनी सरावही केला. पण सहप्रवाशाला करोनाची … Read more

#INDvAUS : विलगीकरण कालावधी कमी व्हावा – गांगुली

कोलकाता – भारतीय संघ येत्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर लगेचच करोनाच्या निर्बंधांनुसार सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. मात्र, हा कालावधी 14 दिवसांऐवजी कमी दिवसांचा असावा, अशी अपेक्षा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. खेळाडू दोन आठवडे हॉटेलमध्येच राहणार असून तो काळ अत्यंत खडतर … Read more

विलगीकरणात रुग्णांचे ढासळतेय मानसिक संतुलन

अधिकारी आणि रुग्णांमध्ये दररोज वाद पुणे – करोनाबाधित मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना महापालिकेकडून संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, आपल्याला करोना झाला आहे, या भीतीमुळे अनेकांच्या मानसिक संतुलनावर परिणाम होत आहे. त्यांच्याकडून विलगीकरण केंद्रात गोंधळ घातला जात असल्याने वैद्यकीय कर्मचारी धस्तावले आहेत. त्यातच, या केंद्रांमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे रुग्णांसाठी एकच डॉक्‍टर असल्याने आपल्यावर योग्य … Read more