पुणे : ‘डीजी यात्रा’ सेवा घेणारी प्रवासी संख्या वाढली

पुणे विमानतळ प्रशासनाच्या उपक्रमास प्रतिसाद पुणे : पुणे विमानतळ प्रशासनाने ३१ मार्च २०२३ पासून दोन्ही टर्मिनल गेट स्कॅनर मशिन बसविले. चार हजार प्रवाशांची चाचणी झाल्यावर ‘डीजी यात्रा’ सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद होता. तर काही विमान कंपन्यांनी देखील याला प्रतिसाद दिला नव्हत्या. नंतर मात्र प्रवासी व विमान कंपनी देखील ‘डीजी यात्रा’ला … Read more

२ लाख ३३ हजार नवीन वीजजोडण्या; पुणे परिमंडलात वेगवाग ग्राहक सेवा

पुणे –  ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलाने गेल्या वर्षभरात विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. नवीन वीजजोडणी देण्याचा दरमहा सरासरी वेग आता १९ हजार ९०० वर गेला आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. राज्‍य शासनाने ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतीमान करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पुणे … Read more

पुणे जिल्हा : भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएल बससेवा पूर्ववत सुरू करा :आमदार बेनके

70 रुपयांचा पासही द्या जुन्नर/नारायणगाव – भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएल बस सेवा व ग्रामीण हद्दीतील एक दिवसीय 70 रुपयांचा पास पुन्हा सुरू करण्याची मागणी अतुल बेनके यांनी केली आहे. तसे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन देण्यात आले आहे. आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात भोसरी ते … Read more

पुणे जिल्हा : स्वारगेट-नीरा शटलसेवा विस्कळीत

* प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका * “पीएमपीएमएल’ बससेवा बंद होण्याच्या हालचालींना वेग * शटल बससेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी वाल्हे- हडपसर-नीरा मार्गावर ‘पीएमपीएल’ बससेवा 21 जानेवारी मोठा गाजावाजा करीत श्रेयवादासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीत वाल्हे, नीरा येथे पीएमपीएल बसचे जोरदार स्वागतात सुरू झाली होती. एका महिन्यात स्वारगेट- सासवड- नीरा शटलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप! महामंडळाकडून रोजंदारी कामगारांवर सेवासमाप्तीची कारवाई

मुंबई: राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात सुरु असलेला संप मिटत नसल्याने एसटी महामंडळाने आता कारवाईचे अस्त्र बाहेर काढले आहे. संपात रोजंदारीवरील कर्मचारीही असल्याने त्यांना कामावर रूजू होण्यासाठी महामंडळाने थेट सेवा समाप्तीच्या कारवाईचा निर्णय घेतला आहे. कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देतानाच या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत. सध्या ८५ हजार ३७१ … Read more

पुणे :…तर रिक्षा चालकांच्या सेवेचे कौतुकच होईल

“माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ योजना : पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी दिली थाप पुणे – रिक्षा सेवा देताना गणवेश महत्त्वाचा आहे. चालकांनी तो परिधान करणे गरजेचे आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून सेवा दिल्यास त्यांचे कौतूकच होईल, अशा शब्दांत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रिक्षाचालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेत एका … Read more

सर्व प्रवाशांसाठी 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व … Read more

लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब

सिंधुदुर्गनगरी :- गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले. कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी … Read more

रूपे कार्डवर ऑफलाइन पेमेंट्‌स सेवा

मुंबई – नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) रूपे कॉन्टॅक्‍टलेस (ऑफलाइन) सुविधा लॉंच केली असून त्यामुळे रूपे कार्डावर रिलोडेबल वॉलेट उपलब्ध होते. एनपीसीआयने रिटेल पेमेंट्‌ससाठी प्रायोगिक तत्त्वावर रूपे कॉन्टॅक्‍टलेस (ऑफलाइन) सेवा सुरू केली आहे.  रिलोडेबल वॉलेटच्या मदतीने ग्राहकांना त्यात पैसे शिल्लक ठेवता येतील आणि पीओएस मशिन्सची कनेक्‍टिव्हिटी खराब असतानाही व्यवहार करता येतील. रूपे एसीएमसी (नॅशनल … Read more

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’

-बेस्टच्या 26 एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक 26 एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. नरिमन पॅाईंट येथे आयोजित … Read more