मायरा वैकुळच्या हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला

मुंबई  – टीव्ही शो ‘नीरजा’च्या सेटवर बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला.  तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच अभिनेत्री मायरा वैकुळ सध्या नीरजा या हिंदी मालिकेत काम करतेय.  या टीव्ही शो च्या सेटवर दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच ‘नीरजा’च्या सुरुवातीचे काही भाग कोलकातामध्ये शूट करण्यात आले, त्यानंतर मुंबई फिल्मसिटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोचे संपूर्ण कलाकार … Read more

एव्हरेस्ट सर करण्याचा नवीन विश्‍वविक्रम प्रस्थापित

शेरपा कामी रिटा यांनी केले 28 वेळा सर्वोच्च शिखर पादाक्रांत काठमांडू : नेपाळचे शेरपा कामी रिटा यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा नवीन विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी आज तब्बल 28 व्या वेळी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आणि जास्तीत जास्त वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. आठवड्याभरापूर्वीच त्यांनी 27 व्या वेळी एव्हरेस्ट शिखर सर … Read more

‘सिटाडेल’च्या सेटवर सामंथाला झाली दुखापत

मुंबई – अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या अनेक सुपरहिट चित्रपटांनी तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. समंथा ही अशीच एक अभिनेत्री आहे जिने प्रत्येक प्रकारे स्वतःला सिद्ध केले आहे. अलीकडेच समांथाच्या एका फोटोने सर्वत्र खळबळ उडवली आहे. सामंथा रुथ प्रभू पुढे Russo Brothers’ Citadel च्या भारतीय आवृत्तीत दिसणार आहे. अशा अफवा होत्या की सामंथा कदाचित त्याचा … Read more

pune gramin : स्वतःचाच बंगला पेटवला

पिंपळे जगतापला यात्रेच्या दिवशी घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ शिक्रापूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी आज (मंगळवारी) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात आपल्या स्वतःच्या घरची कार व बंगला पेटवून देत गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेला. शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवली. प्रज्योत कांतीलाल तांबे असे या युवकाचे … Read more

धक्कादायक! एकादशीलाच मृत्यू यावा म्हणून अंगाला तूप लावून वृद्धेने घेतले पेटवून

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात एका वृद्धेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू यावा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर रात्री उशिरा या  वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. कावेरी भास्कर भोसले असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून … Read more

मराठमोळ्या अविनाशची ऐतिहासिक कामगिरी

नवी दिल्ली – भारताचा अव्वल धावपटू आणि मूळचा महाराष्ट्रातील बीड येथील मराठमोळ्या अविनाश साबळेने 5000 मीटरमध्ये बहादूर प्रसादचा 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम स्थापित केला आहे. 27 वर्षीय अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये 13:25.65च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. या शर्यतीत अविनाशने 12वे स्थान पटकावले. टोकियो … Read more

पुणे: शनिवारवाड्यात कचरा पेटवला

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; पर्यटकांचे आरोग्यही धोक्‍यात पुणे – पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या शनिवारवाडा परिसरात झाडांचा कचरा जाळला जात आहे. आतील बाजूला मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या प्रकारांबाबत पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्व विभागाने तातडीनं या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. शनिवारवाड्याची देखभाल आणि नियोजन पुरातत्व विभागाकडे आहे. तर, बाहेरील परिसराची स्वच्छता … Read more

‘बॉबी देओल मुर्दाबाद’ च्या घोषणा देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा सेटवर धिंगाणा; प्रकाश झा यांच्यावरही हल्ला

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काल हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. ‘आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी … Read more

#IPL2022 | रोनाल्डोचा क्‍लब घेणार आयपीएलमधील संघ

मुंबई – पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय तर मॅंचेस्टर युनायटेडचा लीग स्पर्धेतील स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या मॅंचेस्टर युनायटेड संघाने पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेतील दोन नव्या संघांपैकी एक संघ विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. फुटबॉलच्या बरोबरीने क्रिकेटला जागतिक लोकप्रियता असून त्यामुळेच आता जागतिक स्तरावरचे क्‍लब मालक या स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत. पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत दोन … Read more

#INDvENG : कोहली, रोहितला विक्रमांची संधी

अहमदाबाद – भारत व इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यांच्या मालिकेत अनेक खेळाडूंना नवनवे विक्रम साकार करण्याची संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासमोर कारकिर्दीत अनेक टप्पे पार करण्याची नामी संधी आहे. सांघिक स्तरावरही या मैदानावर दोन्ही संघांना समान संधी आहे. या दोन संघात आजपर्यंत 14 टी-20 लढती झाल्या असून दोन्ही संघांनी प्रत्येकी … Read more