तुम्हाला माहिती आहेत का भारतातील ‘ही’ सात श्रीमंत मंदिरं ; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हे’ मंदिर

Rich temples । केरळातील पद्मनाभ स्वामी मंदिर ते जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णव देवी पर्यंत भारतातील अनेक मंदिरांकडे प्रचंड धनसंपत्ती साठलेली आहे. भारतातील अशा सात मंदिरांविषयी… भारताला मोठा सांस्कृतिक अध्यात्मिक आणि बहुविधतेचा वारसा लाभलेला आहे. देशभरात सुमारे छोटे-मोठे मिळून पाच लाख मंदिरे आहेत. त्यावरूनच भारतातील धार्मिक महत्त्व आणि प्रथा-परंपरांचे महत्व कळून येते. मंदिरांच्या रूपाने उभे असलेली ही … Read more

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिका-यांना‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

नवी दिल्ली – अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण ४२ अधिकारी -कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशम सेवा पदक’ जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व … Read more

साडेसहा कोटी वर्षांपुर्वीची डायनासोरची सात जीवाश्‍म अंडी सापडली

मंडला (मध्य प्रदेश)  – शाकाहारी डायनासोरची सात जिवाश्‍म अंडी मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात गुरूवारी सापडली. हे जिवाश्‍म साडेसहा कोटी वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज जिवाश्‍म शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. भारताला माहित असणाऱ्या डायनासोरच्या जातीपेक्षा वेगळ्या डायनासोरचे हे जीवाश्‍म असावेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मांडलापासून चार किमी अंतरावरील मोहंतोला वसाहतीजवळ ही जीवाश्‍मअंडी सापडली, असे डॉ. हरिसिंग गौर विश्‍वविद्यालयाचे … Read more

‘या’ महिन्यात लॉन्च होणार सात धमाकेदार बाईक्स !

पुणे :- सण-उत्सवाचा हंगाम सुरू झाला आहे आणि वाहन क्षेत्राकडून त्यास मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये पितृपक्ष संपल्यानंतर एकाहून एक सरस दुचाकी लॉन्च झाल्या. आता ऑक्टोबरमध्ये देखील काही नवीन धमाकेदार आणि रुबाबदार बाईक्स लॉन्च होणार असून या बाईक्सचे फीचर्स तुम्हाला त्यांच्या प्रेमात नक्की पाडणार. या महिन्यात लाँच होणार्‍या दुचाकी वाहनांबद्दल जाणून घेऊ. (1) रॉयल … Read more

शिरूर : शहरात आज सात कोरोना बाधित रूग्णांची भर

शिरूर (प्रतिनिधी) : शहरातील प्रीतम प्रकाश नगर ,हलवाई चौक, कापड बाजार, बीजे कॉर्नर , स्टेट बँक कॉलनी या भागात आज सात कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यात एक कंपनी कामगार व एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली. शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार व हलवाई … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचे आणखी सात बळी

300 रुग्णांना लागण ; 371 रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर 300 नवीन रुग्णांना करोनाची लागण झाली. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 5493 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत शहरात 2009 रुग्ण उपचाराधीन आहेत. शहरातील सर्वच भागात करोनाचा शिरकाव झाला आहे. आज शहरातील … Read more

सातारा जिल्ह्यात सात नवे पॉझिटिव्ह

एकूण रुग्णसंख्या पोहचली ७७३ वर सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सात जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७७३ झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार पुण्यातील एन. सी. सी. एस. येथे तपासणी करण्यात आलेल्या ७ नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यापैकी तिघांचा रिपोर्ट मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद … Read more

कुरकुंभ एमआयडीसीतील ‘त्या’ सात संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

कुरकुंभ(प्रतिनिधी) – कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीमध्ये पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता, यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली होती. या करोनाबधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व सात जणांचा अहवाल मंगळवारी (दि. 2) निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रासगे यांनी दिली. सुरक्षितेच्या दृष्टीने करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील सात जणांचे घशातील … Read more

आषाढी वारीसाठी मानाच्या सातपैकी चार पालख्यांचा पायी दिंडी सोहळा रद्द

मुंबई : कोरोनामुळे  एक महत्वाचा निर्णय मानाच्या पालखी आयोजकांनी घेतला आहे. आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी … Read more

झारखंड मंत्रिमंडळाचा विस्तार; सात मंत्र्यांचा समावेश

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यानुसार, सात मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी येथील राज भवनात झालेल्या साध्या सोहळ्यात नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विस्तारात मंत्री म्हणून संधी मिळालेल्यांमध्ये पाच जण झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) तर दोघे कॉंग्रेसचे आहेत. विस्तारामुळे झारखंडमधील मंत्र्यांची संख्या … Read more