‘कंगनाविषयी कसलीही आत्मियता नाही…’; शबाना आझमी यांचं ट्विट चर्चेत

Kangana Ranaut | Shabana Azmi – बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतच्या थप्पड प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शबाना आझमी म्हणाल्या की, ‘कंगना राणावतवविषयी आम्हाला कसलीही आत्मियता नाही. पण तरीही ती थप्पड मारून सेलिब्रेट करणाऱ्यांच्या यादीत सामील होऊ शकत नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी कोणीही … Read more

Entertainment । शबाना आजमीने दिले आमिर खान ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ टाइटल

अभिनेता आमिर खानला इंडस्ट्रीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखले जाते. आमिर खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आणि तो एकमेव स्टार आहे जो पात्र साकारण्यासाठी नेहमीच आपले शंभर टक्के स्किलचा वापर करतो. ‘दंगल’साठी त्याने वजन वाढवले होते आणि ‘पीके’साठी त्याने कपड्यांशिवाय शूट केले होते. लोक आमिरला त्याच्या कामासाठी परफेक्शनिस्ट मानतात, पण आता त्याने सांगितले की त्याला … Read more

धर्मेंद्र यांचा शबाना आझमींसोबतचा लिपलॉक सीन चर्चेत; ट्वीट करत अभिनेता म्हणाला “या वयात…”

मुंबई – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटतील दोघांची कमेस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात 87 वर्षांच्या धर्मेंद्र … Read more

भाजप नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले,”शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,”

मुंबई : मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.  त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता नसरुद्दीन शाह आणि गीतकार जावेद अख्तर हे तुकडे-तुकडे गँगचे एजंट असल्याचा गंभीर आरोप केला केला आहे.  फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य केले जात असल्याची टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. … Read more

साधेपणाचे दर्शन.! शबानाजी आणि जावेद अख्तर यांनी मोलकरणीनं दिलेल्या कपड्यांचा आहेर केला परिधान

मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर आणि लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्वतः हा शबाना आझमी यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जावेद अख्तर शबानाजी आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या मदनीस जयश्री दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे या फोटोमध्ये त्यांनी जे कपडे परिधान … Read more