#AUSvPAK 3rd Test : सिडनी कसोटीसाठी पाकनं घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता…

Australia vs Pakistan 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपला प्लेइंग-11 जाहीर केलं आहे. या सामन्यासाठी शाहीन आफ्रिदीला पाकिस्तान संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी साजिद खानला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली आहे. इमाम-उल-हक यालाही स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी सॅम अयुब पदार्पण करणार आहे. शाहीन आफ्रिदीला या सामन्यातून … Read more

#CWC23 #PAKvBAN : आफ्रिदी-वासीमचा भेदक मारा; बांगलादेशचे पाकसमोर माफक आव्हान…

World Cup 2023 Pakistan vs Bangladesh Match Update : विश्वचषक 2023 च्या 31व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमदुल्ला रियाधचे अर्धशतक व लिटन दास, कर्णधार शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी केलेल्या … Read more

#CWC23 INDvPAK Live Score : भारताला पहिला धक्का, शाहीन आफ्रिदीने केले शुभमन गिलला बाद…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. विजयासाठी 192 धावांचा पाठलाग … Read more

#INDvPAK : शाहीनची गोलंदाजी रोहितला झेपत नाही – शोएब अख्तर

लाहोर :- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदी याची गोलंदाजीच झेपत नाही, असे परखड मत पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे. शाहीन गोलंदाजी करत असताना त्याच्या हातात चेंडू कसा पकडलेला आहे. तो क्रॉस सीम आहे की नाही तसेच चकाकणारी बाजू नक्की कोणत्या दीशेला … Read more

#T20WorldCup #INDvPAK | पंचांच्या कामगिरीवर सडकून टीका

दुबई – भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने त्रिफळाबाद केले. मात्र, हा चेंडू नोबॉल असल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. पंचांकडून इतक्‍या महत्त्वाच्या सामन्यात अशी चूक कशी झाली, असा सवाल आता चाहत्यांसह काही माजी क्रिकेटपटू व समालोचकही विचारत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यावर लगेचच पुढील षटकात शाहिनने रोहितप्रमाणे राहुललाही बाद केले. … Read more