“काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला” ; राजेश क्षीरसागर यांचा हल्लाबोल

Rajesh Kshirsagar।

Rajesh Kshirsagar। काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली गेली आहे. यावरच आता शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, काँग्रेसच्या नेत्याने पराभव समोर दिसत असल्याने लोकसभा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराज  यांच्या गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. राजेश क्षीरसागर … Read more

Lok Sabha Election 2024 | कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली; वंचितनंतर MIM चा देखील पाठिंबा भेटला

Lok Sabha Election 2024 | Chhatrapati Shahu Maharaj – कोल्हापुरात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे. मविआकडून काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर, महायुतीकडून शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय मंडलिक या उमेदवारी देण्यात आली आहे. शाहू महाराजांना मविआने उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. … Read more

‘शाहू महाराज खरे वारसदार नाहीत…’; संजय मंडलिकांच्या विधानावर सतेज पाटील संतापले, दिला थेट इशारा….

Sanjay Mandalika | Shahu Maharaj | Satej Patil : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीकडून संजय मंडलिक … Read more

Sharad Pawar । ‘शाहू महाराज खरे वारसदार नाहीत..’; संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार म्हणाले…..

Sanjay Mandalika | Shahu Maharaj । Sharad Pawar : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना … Read more

“आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत…’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

Sanjay Mandalika | Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘शाहू महाराजांचे सर्वच राजहट्ट जनता पूरवणार नाही…’; संजय मंडलिकांचा जोरदार टोला

Sanjay Mandalika | Shahu Maharaj – कोल्हापूरच्या गादीवर ज्या पद्धतीने शाहू महाराज आले तसा राजहट्ट या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आहे. पण सगळे राजहट्ट कोल्हापूरची जनता पूर्ण करणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकला जातो, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे त्यापद्धतीने सगळे होणार आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक … Read more

शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची थेट पोलिसांकडे तक्रार

कोल्हापूर – कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या विरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश अग्रेषित होत आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच पातळीवर महाविकास आघाडी आणि महायुती … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा, म्हणाले….

Prakash Ambedkar On Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत असून, ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. । Prakash Ambedkar On Shahu … Read more

Lok Sabha Election 2024 । शाहू महाराजांविरोधातील उमेदवारबाबत सस्‍पेन्‍स कायम

Shahu Maharaj | kolhapur | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती जागावाटपाचा पेच सुटल्याचे दिसत नाही. मात्र, कोल्‍हापूरमध्‍ये राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत … Read more

Lok Sabha Election 2024 । ‘शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये, अन्यथा…’; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले…

Lok Sabha Election 2024 । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे आता आगामी निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यावी, असा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. । Shahu Maharaj  छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास विजयश्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. … Read more