छत्रपती शाहू महाराजांनी मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड शासकीय बंधनातून मुक्त

कोल्हापूर-कुमरी शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरूपी वहिवाटीचा हक्क, शाहूवाडीतील मौजे मरळे येथील 35 मागासवर्गीय कुटूंबांना मालकी हक्काने जमीन, चंदगडमधील हेरे सरंजाम जमिनीचा निर्णय आणि मौजे लिंगनुर दुमाला ग्रामस्थांसाठी भूखंडाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोटीतीर्थ येथे मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड आता शासकीय बंधनातून मुक्त झाले आहेत. ‘ब’ … Read more

पवारांपुढे दिल्लीलाही झुकावे लागते – संजय राऊत

मुंबई : “शरद पवार सिर्फ नामही काफी है’. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावे लागते आणि हे आपण दाखवून दिले आहे, असे राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. विधानपरिषदेचे आमदार आणि लोकभारतीचे प्रमुख कपिल पाटील यांनी मुंबईत शिक्षण मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी … Read more

शाहू महाराज समाधी स्थळाची महापौरानी घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने सीवॉर्ड, नर्सरीबाग, सिध्दार्थनगर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या समाधी स्थळाचा लोकार्पण सोहळा रविवार 19 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यात येत आहे. या लोकार्पण सोहळयाच्या तयारीबाबतची आढावा बैठक महापौर ऍ़ड. सुरमंजिरी लाटकर यांनी महापालिकेचे पदाधिकारी आणि स्मारक समिती सदस्यांची घेतली.महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी बोलताना हा सोहळा गुरुवार दि.16 … Read more

शाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश

कोल्हापूरात: भाजपची महाजनादेश यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरातील कावळा नाक्यावर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे या रोड शोला उपस्थित आहेत. यात्रा ऐतिहासिक दसरा चौकात आल्यानंतर चौकात असणाऱ्या … Read more