आज पुन्हा शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा ; रेल्वे-बस स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, कलम 144 लागू

Farmers Protest ।

Farmers Protest । आपल्या विविध मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालेत. शेतकऱ्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन आज संपली आहे. त्यानुसार आज शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी राजधानीच्या सर्व सीमांची सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्लीच्या सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था … Read more

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरली? ; रेल्वे अन् बसमधून राजधानीत येण्याचा प्लॅन ?

Farmer Preotest । 

Farmer Preotest । शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह  इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करतायेत. त्यासाठी दिल्लीजवळच्या शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे. १० मार्च रोजी रेल रोको आंदोलन Farmer Preotest ।  आपल्या आंदोलनाची पुढची दिशा सांगताना … Read more

शंभू बॉर्डरवर आरपारची लढाई ! 1200 ट्रॅक्टर अन् जेसीबीसह १४ हजार शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा ; अश्रुधुराच्या नळकांड्यांचा पोलिसांकडून पुन्हा वापर

Farmers Protest on Shambhu Border।

Farmers Protest on Shambhu Border। सरकारसोबतची चार चर्चा अनिर्णित संपल्यानंतर आज शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी 14 हजार शेतकरी आज पुन्हा आपल्या 1200 ट्रॅक्टरसह पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी सीमेवर विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा पुन्हा वापर  Farmers Protest on Shambhu Border। … Read more

शेतकऱ्यांची उद्या दिल्लीवर कूच…. काँक्रिट बॅरिकेड तोडणाऱ्या मशीनसह शंभू बॉर्डरला धडक

अंबाला – शंभू सीमेवर आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी उद्या (बुधवारी) दिल्लीला रवाना होणार आहेत. हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री घेऊन शेतकरी येथे पोहोचले आहेत. याशिवाय बुलेटप्रूफ पोकलेन मशीनही आणण्यात आले आहे. अश्रूधुराचाही त्यांच्यावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे. केंद्राशी झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. … Read more

Black Mamba । शेतकऱ्यांचे रक्षण करणारा ब्लॅक मांबा नेमका कोण ? आंदोलनात होत आहे चर्चा

Black Mamba 735 Tractor

Black Mamba 735 Tractor  ।  शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान काळ्या रंगाच्या ट्रॅक्टर ‘ब्लॅक मांबा 735’ची जोरदार चर्चा होत आहे. सध्या, ब्लॅक माम्बा ट्रॅक्टर सोशल मीडिया सध्या चांगलाच चर्चेत आला आहे,  ब्लॅक माम्बा ट्रॅक्टर स्पोर्ट्स कारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. या ट्रॅक्टरच्या मालकाचे नाव बब्बर आहे, त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या ट्रॅक्टरची खासियत सांगितली आणि ड्रोन हल्ला झाल्यानंतर ब्लॅक मांबा … Read more