शशी कपूर : कपूर घराण्याचा समृद्ध वारस

श्रीनिवास वारुंजीकर अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला ठसा हिंदी सिनेसृष्टीत उमटवलेल्या बलबीर राज कपूर अर्थात शशी कपूरचं मूळ नाव बलबीर राज कपूर आहे, हेच फारसं कुणाला माहिती असण्याची शक्‍यता नाही. (आज इंटरनेट आणि विकिपेडियाच्या जमान्यात असं म्हणता येत नाही म्हणा…) पण तरिही अभिनयाचा वारसा असलेल्या आणि एका समृद्ध सिनेघराण्याचा एक जीता-जागता वारस शशी कपूर आहे. … Read more