ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नचा अपघात; मुलगाही जखमी

वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाईक राईडिंग करत असताना हा अपघात झाला असून त्यांच्यासोबत बाईवर मुलगा सुद्धा होता. या अपघात शेन वॉर्न गंभीर जखमी झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक चालवत होता. यादरम्यान तो खाली पडला आणि 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर फरफटत गेला. … Read more