“सनातन संस्था ही दहशतवादी”; नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|

Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणाचा निकाल अकरा वर्षांनी लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने गुन्ह्याचा कट रचल्याच्या संशयाला वाव असला, तरी ते पुराव्याद्वारे … Read more

पुणे : दाभोलक हत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना ओळखणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची बुधवारी बचाव पक्षाने उलटतपासणी घेतली. या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने गोळीबाराचा आवाज काढून, किती अंतराने गोळीबाराचा आवाज ऐकू आला, हे न्यायालयास सांगितले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. … Read more

कळसकर, अंदुरेकडूनच डॉ.दाभोलकरांवर गोळीबार

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तेव्हा चाचणीत मी आणि साथीदार सचिन अंदुरे याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिली. सीबीआयकडून याबाबत मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. त्यात ही माहिती कळसकरने … Read more

डॉ. दाभोलकर प्रकरण : तपास यंत्रणांकडून पिस्तुलांचा गोंधळ?

पुणे – “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलीस व सीबीआयने केलेल्या तपासात चार पिस्तूलांचा गोंधळ दिसून येत आहे. तसेच सीबीआयच्या दोन दोषारोपपत्रात विरोधाभास आहे,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांचे न्यायालयात केला. ऍड.संजीव पुनाळेकर यांनी आरोपींना शस्त्र नष्ट करण्यास सल्ला दिल्याचा ठपका ठेवत … Read more