पुणे जिल्हा | जुन्नर तालुका बिबट मुक्त करा

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर तालुका बिबट मुक्त करण्यात यावा, शेतकर्‍यांना दिवसा थ्री फेज विद्युतपुरवठा करण्यात यावा या व अन्य मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना बळीराजच्या वतीने महाविकास आघाडीने जुन्नरचे तहसीलदार यांच्याकडे दिले. तर शासनाने या सर्व मागण्या मान्य न केल्यास तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाच्या वेळी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष … Read more

nagar | आव्हाड यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमनेर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र, मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप आक्रमक झाला. त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला … Read more

पुणे जिल्हा | बारामतीतील २२ गावांत कारभारीबाबतच चर्चा

मोरगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या लोकसभा निवडणुकीनंतरही भविष्यात शेतीस मिळणाऱ्या पाण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. निवडणूक कोण येणार यावर नवतरुणांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, भविष्यात होणाऱ्या मूलभूत शेत सिंचन सुविधांमुळे या भागाचा कायापलट याबाबतही ग्रामीण पट्ट्यातील तरुणांसह अबालवृद्धांना आशा वाट आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर..! सातारा, रावेरचे उमेदवार ठरले मात्र माढ्यात सस्पेंस कायम

Lok Sabha Election 2024 |  महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागावाटपावरून खटके उडत असल्याचे दिसत होते. काही जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.   तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक … Read more

निलेश लंकेंबाबत अजित पवार म्हणाले,’शरद पवार गटात जाणार अशी चर्चा..’

AJIT PAWAR NILESH LANKE

Nilesh Lanke। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झालेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच अजित पवार गटाला धक्का बसला आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते … Read more

युवा नेते अमर चाऊस यांची शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्षपदी निवड

जामखेड प्रतिनिधी – आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक युवा नेते अमर चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर. माजी महापौर अभिषेक कळमकर शौकत तांबोळी. … Read more

“कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा” ; संजय राऊत असं का आणि कोणाला म्हणाले?

Sanjay Raut on BJP।

Sanjay Raut on BJP। केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिलंय. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्यातच आज या चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण करण्यात … Read more

उद्या शरद पवार गट रायगडावर; पक्ष चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासह फुटणार प्रचाराचा नारळ

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar: गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातही घडामोडी दिसून आल्या. अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत भाजप-शिंदे गटासोबत हातमिळवणी केली. मूळ पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या वाट्याला आल्यानंतर आता शरद पवार गटाला नवीन पक्ष नाव आणि काल नुकतेच नवीन पक्ष चिन्ह मिळाले आहे. राष्ट्रवादी … Read more

Sharad Pawar । पक्षचिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाडांचा नवा नारा,’वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी…’

jitedra ahwad

Sharad Pawar । शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी (तुतारी फुंकणारा माणूस ) हे नवं निवडणूक चिन्ह दिलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावर आज शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

शरद पवार गटाला मिळालं “तुतारी” नवं निवडणूक चिन्ह!

Sharad Pawar Party New Symbol : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी (तुतारी फुंकणारा माणूस ) हे नवं निवडणूक चिन्ह दिलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. “एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी … Read more