कार्यालयात आमचं दैवत नाही.! २०‌ वर्षानंतर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी भवनातील सामान हलवले…

जळोची – बारामतीच्या राष्ट्रवादी भवन मधून २० वर्षापासून असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहायकाच्या दालनातून शरद पवार गटाने त्यांचं सामान हलवले आहे. आम्हाला कोणाचाही त्रास नाही.. आमच्याशी कोणी बोललेलं नाही.. परंतु आमचं दैवत या कार्यालयातून हलवलं आता तिथे राहून काय उपयोग असा उद्विग्न सवाल करत कार्यकर्त्यांनी हे कार्यालय सोडले. पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर … Read more

शरद पवार गट सुप्रीम कोर्टात; पक्ष अन् चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या आयोगाच्या निर्णयाला आव्हान

मुंबई/नवी दिल्ली – शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगांना अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत लवकरात … Read more

sharad pawar। शशिकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितले,’काँग्रेस बरोबर जाण्याचा विषयच नाही’

shashikant shinde

sharad pawar।   ही केवळ अफवा आहे आणि ती कुणी पसरवली याचा शोध पत्रकारांनी घ्यावा असा म्हणत शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहे.  आज सकाळी पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान अशा अशा चर्चांना सुरुवात झाली की, शरद पवार गट लवकरच … Read more

sharad pawar। ‘शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलीगीकरण होणार नाही’ – प्रशांत जगताप

prashant jagtap

sharad pawar । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीवरून लवकरच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. … Read more

Big Breaking | शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

sharad pawar

Big Breaking | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे. यानंतर आज पुण्यात शरद पवार यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे मंगलदास बांदल यांनी दुजोरा दिला आहे. ते माध्यमांशी बोलतांना … Read more

Ajit Pawar । अजित पवारांची थेट सरड्याशी तुलना,’सरडा रंग बदलतो, पण कुठं आलोय हेच विसरतो..!’

ajit pawar

Ajit Pawar । नुकताच अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  आणि चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये उत्साह दिसून येतोय. त्यानंतर आता या सत्ताधारी गटाने शरद पवारांना आणखी एक धक्का देण्यासाठी पक्षाचे मुख्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटातील वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे. … Read more

शरद पवार गटाचे पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल?

shard pawar

Sharad Pawar  राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर घेत कायदेशीर … Read more

पक्षा संदर्भातील ‘ते’ पुरावे गायब ! जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यामुळे शरद पवार गटात खळबळ

मुंबई – राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले असल्याची धक्कादायक माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. महत्त्वाची कागदपत्रे कपाटात ठेवली होती, ती गायब झाली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील आमदारांनी सरकारला … Read more

पुणे जिल्हा : शरद पवार गटाचे पदाधिकारी जाहीर

आंबेगाव-शिरूर मतदारसंघात शिरूरमधील 42 गावांत संधी रांजणगाव गणपती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर-आंबेगाव विधानसभा मदारसंघातील पदाधिकार्‍यांच्या निवडी गुरूवारी पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये मतदारसंघातील शिरूरमधील 42 गावांतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. या निवडीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, … Read more

‘बारामती कोणी उभी केली हे जरा अंतर्मनाला विचारा…’; अजित पवारांचा शरद पवार गटाला सवाल

बारामती (प्रतिनिधी) – ‘बारामती कोणी उभी केली हे जरा अंतर्मनाला विचारा..’ असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला नाव न घेता केला. बारामती येथे खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. मी जेवढी विकास कामे बारामतीत केली आहेत. तेवढी विकास कामे इथून पुढील काळात कोणताही आमदार करू शकणार नाही. शरद पवार … Read more