कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशात खीर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे !

आज 30 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असून अमृत वर्षाव करतो, असे मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर रात्रभर ठेवण्याचीही एक श्रद्धा आहे. असा विश्वास आहे की या खीरचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवण्याला धार्मिक महत्त्व तसेच … Read more

कोजागिरी पौर्णिमा साजरी करा ‘बनारसी साडी’ नेसून..!

साडी हा एक पारंपरिक पोशाख आहे. जो कोणत्याही प्रसंगी, कोणावरही सुंदरच दिसतो. कोणता सण असो वा समारंभ, एक सुंदर साडी आपल्याला परिपूर्ण रूप देऊ शकते. तुमच्या वॉर्डरोबमध्ये बनारसी साडी असेल तर विचारूच नका! या वेळी कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला नववधूसारखे दिसायचे असेल तर बनारसी साडी नक्की नेसा. बी टाऊनच्या सुंदरींनाही बनारसी साड्यांचा मोह आवरला नाही. माधुरी … Read more

पुणे : कोजागिरी पौर्णिमेला करोनाचा फटका

पुणे(प्रतिनिधी) :- करोनाचा फटका कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाच्या मागणीला बसला आहे. सर्वत्र साधेपणाने सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे दुधाला मागणी कमी आहे. गणेश पेठेतील दूध भट्टीतील होणाऱ्या उलाढालीवर त्याचा परिमाण झाला आहे. दरवर्षी गणेश पेठ येथील घाऊक बाजारात दुधाची मोठी विक्री होत असते. ग्रामीण भागातून येथे दूध विक्रीस येते. यंदाच्या वर्षी करोनामुळे सार्वजनिक मंडळे, सोसायट्यांकडून … Read more