मनसेचा शिवसेना चिन्हावरून ठाकरेंना चिमटा,’आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही’

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण यावर आपली भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे. आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही … Read more

फडणवीसांच्या अभिनंदन फ्लेक्सवर अमित शहांचा फोटो नाही, पवार म्हणतात…

  महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस नागपूरला पोहचताच त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र यावेळी फडणविसांच्या स्वागतासाठी झळकलेल्या फ्लेक्सवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला … Read more