शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीत वाढ

Share Market Update|

Share Market Update|  देशातील लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झाले आहे. देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी चांगल्या रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आज BSE सेन्सेक्स 696 अंकांच्या उसळीसह 75078 वर उघडला. सेन्सेक्सचे सर्व समभाग हिरव्या रंगात आहेत. दुसरीकडे, निफ्टी 50 नेही 178 अंकांची उसळी घेत … Read more

शेअर बाजारात मोदींची लाट ; बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 11 लाख कोटींची वाढ

Stock market bounce ।

Stock market bounce ।  लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. मात्र त्याअगोदरच या निवडणुकीच्या एक्सिट पोलचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून येत आहे. कारण समोर आलेल्या पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचाच प्रभाव भारतीय शेअर बाजारात दिसतोय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची … Read more

शेअर बाजाराचा मूड बदलला ; सत्र सुरू होण्यापूर्वी गिफ्ट निफ्टी 650 अंकांनी वधारला

Share Market Pre-Open ।

Share Market Pre-Open । गेल्या आठवड्यात 2 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीनंतर बाजाराचा मूड सुधारणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजाराला अनुकूल निकालाची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात तेजीची अपेक्षा आहे. सोमवारी बाजार सुरू होण्यापूर्वीच याचे संकेत मिळू लागलेत. नवा इतिहास घडवता येईल Share Market Pre-Open । सोमवार 3 जून रोजी सकाळी बाजार उघडण्यापूर्वी निफ्टीचे फ्युचर्स उंच भरारी घेत … Read more

जीडीपी डेटापूर्वी बाजारात हिरवळ परतली ; शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 450 अंकांनी वर

Share Market Opening ।

Share Market Opening । चौथ्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी शुक्रवारी बाजारातील वातावरण चांगले दिसत आहे. सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने चांगली सुरुवात केली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 350 अंकांनी वधारला. सकाळी 9.15 वाजता बीएसई सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. सुरुवातीच्या सत्रात बाजार मजबूत दिसत असून आज रिकव्हरीचे चांगले … Read more

पुणे | अपहरण करून मागितली १ कोटीची खंडणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शेअर मार्केटमधून जास्त फायदा करून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टमधून अपहरण केले. त्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा … Read more

पुणे जिल्हा | नोकरादाराचे अपहरण करून मागितली एक कोटीची खंडणी

लोणी काळभोर, (वार्ताहर) – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यानंतर पैसे परत मागत असल्याचा राग मनात धरून नोकरदाराचे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका हॉटेलमधून अपहरण करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रोकडे, दयानंद रोकडे (दोघेही रा. अहमदपूर, लातूर), अमोल क्षीरसागर (रा. पर्वती पुणे) व … Read more

Share Market: परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालूच; मे महिन्यात आतापर्यंत काढून घेतले 22 हजार कोटी रुपये

Share Market Update – अमेरिकेतील उच्च पातळीवरील व्याजदर आणि भारतात होत असलेल्या निवडणुका या कारणामुळे मे महिन्यामध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 22 हजार कोटी रुपये भारतातील भांडवल बाजारातून काढून घेतले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर हे गुंतवणूकदार काही प्रमाणात भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्ण एप्रिल … Read more

Share Market: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांचे ₹ 3.33 लाख कोटींचे नुकसान

Share Market 28May 2024: आज सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 220 अंकांनी घसरून बंद झाला. तर निफ्टी 22,900 च्या खाली घसरला. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे सुमारे 3.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. लघु आणि मध्यम समभागांमध्ये जोरदार विक्री झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक … Read more

Sensex-Nifty New Record: पुन्हा भाजपचेच सरकार येणार: शेअर बाजार वाढीची 5 कारणे जाणून घ्या

Sensex-Nifty at Record High: भारतीय शेअर बाजारात गुरुवारी 23 मे रोजी एक नवीन विक्रम झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारादरम्यान जवळपास 1,280 अंकांनी झेप घेतली आणि 75,499.91 च्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. त्याच वेळी, निफ्टीने सुमारे 1.5 टक्क्यांच्या वाढीसह प्रथमच 22,900 चा टप्पा पार केला … Read more

Sensex New Record 23 May: शेअर बाजाराने मोडला स्वतःचा विक्रम, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात ₹ 4.15 लाख कोटींची वाढ

Share Market 23 May 2024: सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी, 23 मे रोजी नवा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने 1.6% झेप घेतली आणि 75,499.91 अंकांच्या नवीन शिखराला स्पर्श केला. निफ्टीने 22,993.60 चा नवा विक्रम केला आणि 23,000 ची पातळी तोडण्याच्या अगदी जवळ आला. या विक्रमी वाढीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एका झटक्यात सुमारे 4.15 लाख कोटी … Read more