शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीत वाढ

Share Market Update|

Share Market Update|  देशातील लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झाले आहे. देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी चांगल्या रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आज BSE सेन्सेक्स 696 अंकांच्या उसळीसह 75078 वर उघडला. सेन्सेक्सचे सर्व समभाग हिरव्या रंगात आहेत. दुसरीकडे, निफ्टी 50 नेही 178 अंकांची उसळी घेत … Read more

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी खाली

Share Market Update|

Share Market Update|  आज गुरुवारी 30 मे 2024 रोजी देखील शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच सेन्सेक्स 294.98 अंकांच्या (0.40%) घसरणीसह 74,207.92 वर आणि निफ्टी 97.95 अंकांच्या (0.43%) घसरणीसह 22,606.75 वर व्यापार करत होता. या वेळी सेन्सेक्सने 74,158.86 या नीचांकी पातळी गाठली आणि निफ्टीने 22,590.30 या नीचांकी पातळी गाठली आहे. सलग चौथ्या दिवशी शेअर … Read more

Share Market Update: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Share Market Update|

Share Market Update: शेअर बाजारामध्ये या आठवड्यात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारच्या सत्रात शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. यानंतर आज गुरुवारी देखील शेअर बाजराची घसरणीसह सुरुवात झाली आहे. ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स 97.65 अंकांनी म्हणजेच 0.13 टक्क्यांनी घसरून 72,664.24 वर आणि निफ्टी 40.60 अंकांनी … Read more

Share Market : गुंतवणूकदार चिंतेत; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

Share Market: भारतीय शेअर बाजारात आज चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 434.30 अंकांनी किंवा 0.59% घसरून 72,623.09 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 141.90 अंकांनी किंवा 0.64% टक्क्यांनी घसरून 22,055.05 वर बंद झाला. तर आज शेअर बाजारात सुरुवातीला सेन्सेक्स, निफ्टी किंचित वाढीवर उघडले पण लगेच लाल रंगात घसरले. … Read more

“…तर तुम्हालाही ऑप्शन ट्रेडिंगमधून मिळतील चांगले रिटर्न्स”

अनेकदा, ऑप्शन ट्रेडिंगमधून अपेक्षित नफा होत नाहीये… कुठल्या पॉईंटला मार्केटमध्ये इंट्री करू, कुठं एक्झिट करू याचा ताळमेळ लागत नाहीये… ऑप्शनमध्ये ट्रेड करताना मार्केटची दिशा ओळखण्यासाठी नेमकं कोणतं इंडिकेटर वापरावं याबाबत मनात संभ्रम निर्माण झालाय… अशा तक्रारी ट्रेडर्स करताना दिसतात. युट्युब अथवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सल्ले देणारे तर अनेक लोक  भेटतात मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवता … Read more

निर्देशांकात मोठी घट

मुंबई – आंतरराष्ट्रीय लवादाने रिलायन्स- फ्युचर समूहादरम्याच्या व्यवहाराला स्थगिती दिल्यानंतर रिलायन्स कंपनीचा शेअर आज चार टक्‍क्‍यानी कोसळला. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळी 737 अंकांनी कोसळला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स शुक्रवारच्या तुलनेत 540 अंकांनी म्हणजे 1.33 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 40,145 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा … Read more