“मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे, हे शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश”

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ … Read more

सीमावादावरून राऊतांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका, म्हणाले “या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. त्या बोम्मईंना …”

मुंबई :– कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाटील आणि देसाई यांना दिले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील … Read more

शिंदे-भाजप सरकारवर अंबादास दानवे भडकले, म्हणाले,”सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज…”

Ambadas danave

राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरु आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतील पक्षांचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे भाजपला त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही लढत भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील पक्ष अशीच असणार आहे. … Read more

‘शिंदे-भाजप’ सरकाराबाबत ममता बॅनर्जींचं भाकीत, म्हणाल्या” लवकरच…”

कोलकता – महाराष्ट्रातील शिंदे सरकार अनैतिक आणि लोकशाहीविरोधी आहे. जनतेची मनं जिंकू न शकणारे ते सरकार लवकरच कोसळेल, असे भाकीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले. एका टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ममतांनी महाराष्ट्रातील घडामोडींवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपने धनशक्ती, मनगटशक्ती आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला. शिवसेनेतील बंडखोर आमदारांना आसामला … Read more