‘गद्दार दादुल्या’! अयोध्या पोळ यांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाल्या,”तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?”

मुंबई : हिंगोलीच्या रामलीला मैदानावर शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्टला सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांना ‘गद्दार दादुल्या’ म्हणत सडकून टीका केली आहे. अयोध्या पोळ यांनी … Read more

“पक्षातून जे गेलेत त्यांना आता…”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाच्या नेत्यांना थेट इशारा

मुंबई : जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल, अशा शब्दांत शिवसेना प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला थेट … Read more

“शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू ” ; एकनाथ खडसे यांचा मोठा दावा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना  उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे. एका … Read more

ठाकरे गटाच्या अमेय घोले यांचा शिंदे गटात प्रवेश; पक्ष प्रवेशाविषयी एकनाथ शिंदे म्हणाले,” मला अमेय घोले म्हणाला होता…”

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अमेय घोले यांनी कालच शिवसेना(उद्धव ठाकरे) यांच्या पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी याविषयी बोलताना अमेय घोले मोठा पक्षप्रवेश करू असे म्हटले होते, मात्र खारघरमध्ये दुर्दैवाने दुर्घटना घडली. त्यामुळे अतिशय साधेपणाने हा प्रवेश झाला, … Read more

मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक’

मुंबई – उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या टीममध्ये काम केलं होतं, तसंच ते 2014 च्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये … Read more

आमदार संतोष बांगरांचा पाय खोलात?; समर्थकाकडून महिला पदाधिकाऱ्याची शिवीगाळ केल्याची तक्रार; उद्धव ठाकरे म्हणाले “एक काम कर…”

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत  आले आहेत. त्यांच्या एका समर्थकामुळे बांगर आता वादात अडकणार असल्याची शक्यता वारवण्यात येत आहे. या सर्वात विशेष म्हणजे उद्धव … Read more