विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

मुंबई – राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं.  भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर  यांना ऐकून १६४ मत मिळाली. दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना … Read more

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

मुंबई –  मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं  पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा … Read more

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

मुंबई – महाराष्ट्र भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेच्या नवीन सभापतीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आणि आज  रविवारी सभापतीपदासाठी मतदान झाले असून राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी  सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं. भाजपचे उमेदवार राहुल … Read more

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं  पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवड … Read more

‘ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीसांवर आली’

मुंबई – गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोक सदरातून बंडखोर आमदार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले हाच खरा भूकंप आहे! श्री. फडणवीस पुन्हा आले, पण … Read more

राज्याला लाभले शेती करणारे मुख्यमंत्री

(संग्रहित छायाचित्र)

भुईंज – महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्य निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी मोठी आस्था आहे. त्याचे कारण ते स्वतः शेतामध्ये राबणारे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शेतीवाडी करणारे मुख्यमंत्री लाभले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले पंधरा दिवस केंद्रस्थानी राहिलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे गावाकडील साधे रूप अनेकांना माहिती नसेल. पण मंत्री असतानाही … Read more

राज्यपालांनी पेढा भरवताना कधी पाहिले नाही

पुणे – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल, ते महत्वाचे ठरणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी बजाविलेल्या “व्हीप’ची अंमलबजावणी करणे आमदारांना बंधनकारकच असते. “व्हीप’ न पाळल्यास विधीमंडळाचे अध्यक्ष त्यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात बंडखोर आमदारांमधील काही जणांचे मतपरिवर्तन होईल, असे … Read more