पुणे जिल्हा : हातभट्टीचा ४ लाखांचा साठा जप्त; शिंदवणे येथे कारवाई, एकावर गुन्हा

उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) येथील हद्दीत घराच्या आडोशाला गावठी तयार दारू विक्री व तयार करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कच्चे रसायन व तयार दारू असा ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लाला उर्फ कांतीलाल जवाहर राठोड (वय ३४, रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे ता. … Read more

चाळण झालेल्या घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी

उरुळी कांचन – शिंदवणे परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डा का रस्ता, रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे पडले आहेत. याबाबतचे वृत्त प्रभातने प्रसिद्ध केल्यावर या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, दुरूस्ती करावे, अशा सूचना शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी तातडीने केल्याने रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. उरुळी कांचन – जेजुरी … Read more

उरुळी कांचन-शिंदवणे घाटापर्यंत खड्डेच खड्डे

रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अन्यथा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा उरुळी कांचन – उरुळी कांचन ते जेजुरी या मार्गावर उरुळी कांचनपासून शिंदवणे घाटापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उरुळी कांचनसह शिंदवणेच्या ग्रामस्थांनी दिला आहे. उरुळी कांचन … Read more