nagar | पोलीस व महसूल प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक

शिर्डी, (प्रतिनिधी)- शिर्डी शहरामध्ये पाच वाजेपर्यंत जवळपास ५५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त अतिशय चोख ठेवला होता. निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन व नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी मोठी मदत झाली. मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी व वृद्धांसाठी व्हील चेयर इत्यादी सुविधा उपलब्ध … Read more

nagar | १ हजार २४३ मतदारांना करता येणार घरून मतदान

नगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर जाणे अशक्य असलेल्या ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरून मतदान करता येणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने ही सुविधा मतदारास दिली आहे. यामध्ये शिर्डी मतदारसंघात ७०० मतदार हे ८५ वर्षापेक्षा जादा वयाचे आहेत. यात ५९५ हे वयोवृध्द तर १०५ हे दिव्यांग मतदार आहेत. तर नगर मतदारसंघात ६४८ … Read more

महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेला शिर्डी लोकसभा मिळण्याची दाट शक्यता?

Bala Nandgaonkar loksabha election 2024

राजेंद्र वाघमारे  नेवासा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलख मैदानी तोफ राज्याचे माजी गृहराज्य मंञी तथा मनसेचे जेष्ठनेते बाळा नांदगांवकर यांची अनाहूतपणे महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेच्या वाट्याला शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा अनपेक्षितपणे मनसेकडे येण्याची दाट शक्यता असून या मतदार संघाची उमेदवारी मनसेचे जेष्ठनेते बाळा नांदगांवकर यांना मिळणार असल्याची खाञी विश्वासनिय सुञांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना … Read more

शिर्डीतून सदाशिव लोखंडेंच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पदाधिकाऱ्यांनी घातले साकडे

SHIVSENA

नेवासा । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गुरुवारी सकाळी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.  शिर्डी मतदार संघाची उमेदवारी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना देण्याची मागणी या शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंञी शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे हे या मतदार संघातून दोनदा विजयी आहे. शिर्डी येथे सर्वसामान्य जनतेशी खासदार लोखंडे यांची नाळ जोडली … Read more

धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; एका ओळीचं पत्र लिहीत दिला राजीनामा; शरद पवार गटात जाणार ?

ajit pawar sharad pawar

Ajit pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. राज्यातील महायुतीमधील भाजप पक्षाने आता पर्यंत उमेदरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहे. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात अजित पवार गटातील नेत्याने राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे … Read more

आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढणार – रामदास आठवले

नगर – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा केली आहे. मंत्री आठवले गुरुवारी नगर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आठवले म्हणाले, की शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. यावेेळी निवडणूक जिंकणारच आहे. संधी मिळाल्यास संधीचे सोने … Read more