शिर्डीतून पुन्हा मीच उमेदवार, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारावरही केली टीका

Shirdi Lok Sabha Election|

Shirdi Lok Sabha Election|  लोकसभा निवडणुकीच्या महायुतीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. परंतु शिर्डीतील जागेवरून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यापूर्वी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करत लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निश्चय केला आहे. शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विद्यमान खासदार लोखंडे यांनी … Read more