“पुन्हा शिर्डीतून खासदार लोखंडेच..” अस्पष्टरित्या केंद्रिय मंत्री रामदास आठवलेंची कबुली ?

नेवासा ( राजेंद्र वाघमारे ) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे हे माझे मित्र असून माझ्या राज्यसभेच्या खासदारकीचे दोन वर्ष अजून बाकी आहेत. माझी या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे मात्र तसा काही निर्णय झालेला नसल्याचे दस्तुरखुद्द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष व … Read more