शिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील ?

मुंबई : शिर्डी वादावर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थ समाधानी असल्याचे विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर ग्रामस्थांशी चर्चा केली. यावर विखे पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की, शिर्डी वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा समाधानकारक होती. आमचा कोणत्याही … Read more

मुंबईनंतर पुण्याच्या ‘नाइट लाइफ’चा विचार – अजित पवार

पुणे/पिंपरी – “आपण पुणेकर आहोत, मुंबईचं जीवन वेगळं असून, मुंबई 24 तास जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पहिल्यांदा पाहुयात. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेऊ. मुंबईचं लाइफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही, असं नेहमी बोललं जातं. मुंबईच्या काही ठराविक भागाबाबत नाइट लाइफबाबत निर्णय घेतला आहे. जर काही चांगले निष्पन्न झाले, तर पुढचा … Read more

बंदमुळे शिर्डीत भाविकांचे हाल

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद उफाळल्याने आज शिर्डीत नागरिकांनी व व्यावसायीकांनी बंद पाळल्याने भाविकांचे हाल झाले. बंदमध्ये खासगी प्रवासी वाहतूकदार सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसमध्ये मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी नागरिकांच्यावतीने भाविकांसाठी चहा-नाश्‍त्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना थोडा दिलासा मिळाला. खासगी वाहतुकदारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने सर्व बोजा एसटी महामंडळावर पडला. महामंडळाकडून … Read more

साईबाबा जन्मस्थळ वाद: आजपासून शिर्डीत बेमुदत बंद

मंदीर सुरू पण शहरात कडकडीत बंद शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळावरुन रविवारपासून सुरू झालेला वाद हा चांगलाच पेटला आहे. कारण या वादामुळे आजपासून शिर्डीत बंद पुकारण्यात आला आहे. मध्यरात्रीपासूनच बंदला सुरुवात झाली. शिर्डीतील सर्व छोटे-मोठे हॉटेल्स, पुजा साहित्याची दुकाने बंद आहेत. सुटीचा दिवस असल्याने भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. अनेकांना … Read more

शिर्डी बंदला परिसरातील 25 गावांचा पाठींबा

मुंबई : साईबाबांच्या जन्मस्थळावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. रविवारपासून शिर्डीत बंद पुकारण्यात आला आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या नामोल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देत शिर्डी परिसरातील 25 गावांनी येत्या बेमुदत शिर्डी बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आता जन्मस्थळाच्या उल्लेखाला होणारा विरोध आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत … Read more

शिर्डीत भाविकांची मांदियाळी

सुस्त प्रशासनामुळे भाविकांना फटका शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डीत साई भक्तांनी साईचा गजर साईनामाचा झेंडा रोविला, असा गजर करत साईंच्या चरणी माथा टेकविला. जवळपास लाखांच्या संख्येत भाविकांची शिर्डीत मांदियाळी पहावयास मिळाली. मात्र साई संस्थान, नगरपंचायत, सुरक्षा, वाहतूक या अशा सुस्त प्रशासनाचा फटका भाविकांना बसल, तरी शिर्डीत खूप दिवसांनंतर गर्दी पहावयास मिळाल्याने व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले. … Read more

शिर्डीत तब्बल 27 दिवसांनंतर आज होणार उड्डाण

शिर्डी  – कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेल्या 27 दिवसांपासून बंद असलेले येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमान सेवा उद्या (बुधवार) सुरू होत आहे. त्यामुळे विमान करणाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वाःस सोडला आहे. स्पाईस जेट बुधवारपासून सेवा सुरू करीत आहे. औरंगाबाद विमानतळावर हलविलेली यंत्रणा स्पाईस जेटने पुन्हा साईबाबा विमानतळावर आणली आहे. बुधवारपासून या कंपनीची सहा विमाने जातील आणि … Read more

नगर उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षणमंत्र्यांसमवेत बैठक : खा.विखे

नगर-शिर्डी महामार्गाचे कामही होणार प्राधान्यक्रमाने, मंत्री गडकरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निर्देश  नगर – शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्‍यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागचे भूसंपादन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत तातडीने बैठक आयोजित करून निर्णय करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान विखे यांनी … Read more

राधाकृष्ण विखेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात…?

मुंबई: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली असून. राज्यात सुमारे ४ हजार उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यास शनिवार पासून सुरवात झाली आहे. त्यामध्ये भाजपाचे शिर्डी विधानसभेचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विखे यांना भाजपने उमेदवारी दली असून त्यांनी शिर्डी … Read more

शिर्डीत तिघांची कोयत्याने गळे चिरुन हत्या

दाम्पत्यासह 16 वर्षीय मुलीचा समावेश शिर्डी – एकाच कुटुंबातील तिघांची कोयत्याने गळे चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने शिर्डी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे शेजार्‍यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. त्यांच्यावर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. याबाबत … Read more