पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यातील शेतकरी सुखावला

टँकर सुरू असलेल्या गावांना दिलासा सविंदणे – शिरूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि.८) रात्री ११ च्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच पावसामुळे टँकर सुरू असलेल्या कान्हूर मेसाई, पाबळ, केंदूर परिसरातील गावांतही पावसाने हजेरी लावल्याने या गावांनाही थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील … Read more

पुणे जिल्हा : “वेट अँड वॉच’ची भूमिका शिरूर तालुक्‍यात कायम

राजकीय घडामोडीबाबत स्थानिक नेते संभ्रमात शिरूरची 39 गावे आंबेगावकडे झुकली अरूणकुमार मोटे सविंदणे – महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर शिरूर शहरात त्याचे पडसाद उमटले आहेत. दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रियांना नकार देत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार हेदेखील अजित पवार यांच्यासोबत आहेत का? अशी … Read more

पुणे जिल्हा : शिरूर तालुक्‍यात व्यापारी दाखल

डाळिंब बागा जोमात : शेतकरी सुखावले सविंदणे – शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्टा हा डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध आहे. टाकळी हाजी, माळवाडी, कवठे येमाई, मलठण, निमगाव दुडे, म्हसे, वडनेर आदी गावांमध्ये डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबपंढरी म्हणून ओळख असलेल्या टाकळी हाजी गावातील अनेक बागा तोडणीसाठी तयार झाल्या आहेत. व्यापाऱ्यांची जागेवर खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. डाळिंब … Read more

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दामुशेठ घोडे यांच्या हटके विवाहाची शिरूर तालुक्यात जोरदार चर्चा

सविंदणे (अरूणकुमार मोटे) – टाकळी हाजी सह माळवाडी, शरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीवर वर्चस्व मिळवून बेट भागाचे किंगमेकर ठरलेले दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर विरोधी पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. दि. ५ ऑगस्ट … Read more