“श्रीकांत शिंदेंना मंत्री करा” ; शिंदे गटाच्या सर्वच खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shrikant Shinde ।

Shrikant Shinde । लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झालाय. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येतंय. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे … Read more

“…तर मी राजाभाऊंसोबत एकत्र यायला तयार” ; शिंदे गटाचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया

Hemant Godse on Rajabhau Waje ।

Hemant Godse on Rajabhau Waje । नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली. दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने पराभव झाला. आता यावर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. हेमंत गोडसे यांनी आपला … Read more

‘हीच भूमिका आधी घेतली असती तर शिवसेना फुटली नसती..’; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले, पाहा

Sanjay Shirsat | Uddhav Thackeray : लोकसभा मतदानानंतर सांगलीत कॉंग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांंसाठी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला तेथे महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणारे विशाल पाटील व कॉंग्रेस नेते विश्‍वजीत कदम उपस्थित होते. त्यावरून सांगली जिल्ह्याचे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी कॉंग्रेसवर जोरदार आगपाखड केली आहे. कॉंग्रेसने आमचा विश्‍वासघात केला असून आम्ही विधानसभेला त्यांना धडा … Read more

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर देशात कोणते बदल होणार ? वाचा सविस्तर

Narendra Modi ।

Narendra Modi । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी काल मतदान पार पडले. या टप्प्यात पुन्हा एकदा मतदानाची टक्केवारी खाली घसरल्याचे दिसून आले. ज्यावेळी मतदान कमी होते त्यावेळी असे बदल घडवण्यासाठी मतदार निरुत्साही असतो. तर दुसरीकडं या पाच टप्प्यांमध्ये सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात नोंदवले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ही निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षासाठी, देशातल्या प्रमुख … Read more

“बाळासाहेबांची ‘ती’ इच्छा पूर्ण करा… ” ; शर्मिला ठाकरेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Sharmila Thackeray ।

Sharmila Thackeray । लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० तारखेला पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्र्राच्या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची काल शिवाजी पार्कात सभा पार पडली. यावेळी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी धडाकेबाज भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर आज राज ठाकरेंच्या … Read more

“उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही, तर त्यांचा संबंध…”; गोपिचंद पडळकरांची सडकून टीका

Padalkar on Uddhav Thackeray ।

Padalkar on Uddhav Thackeray । धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  यावेळी बोलताना त्यांनी, “ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. …त्यांचा संबंध आतां हिरव्याशी  Padalkar … Read more

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

Mihir Kotecha|

Mihir Kotecha|  मुंबईतील मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. शुक्रवारी (17 मे) मुलुंड येथील मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, करण्यात … Read more

Lok Sabha Elections 2024 : ‘राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात’ – प्रकाश आंबेडकर

Lok Sabha Elections 2024 – भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचे सध्या दिसून येत आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले, तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होऊ शकतात, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर … Read more

‘भाजपच्या जीवावर शिवसेना जिंकली…’; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

Girish Mahajan On Uddhav Thackeray – आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर यांचे 15 आमदार तरी निवडून आले असते का? असा सवाल मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत … Read more

“शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी रुपये काढून घेतले”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई – त्यांना शिवसेना, बाळासाहेब, धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नको, त्यांना फक्त पैसे पाहिजेत. म्हणूनच त्यांनी शिवसेनेच्या खात्यातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे 50 कोटी रुपये रुपये काढून घेतले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ आहेच, पण शिवसेना ठाकरे गटात पण … Read more