कटाक्ष : केसरकरांचे अर्धसत्य!

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या आतापर्यंतच्या सर्व फुटीमागे शरद पवार असल्याचं केलेलं विधान वस्तुस्थितीला धरून नसून केवळ अर्धसत्य आहे. छगन भुजबळ, गणेश नाईक, राज ठाकरे, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांपैकी केवळ पहिले दोन नेते सेना सोडल्यानंतर पवारांच्याच आधाराने राजकारणात उभे राहिले; पण इतर तिघांच्या बाबतीत पवारांचा सुतराम संबंध नाही. 1990 साली शिवसेनेचे … Read more

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मविआ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी – अजित पवार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपशी युती केली. तेव्हापासून सातत्याने महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी असल्याचा आरोप केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी भेदभाव करत असल्याचेही अनेकजण बोलत होते. वास्तविक मी सरकारमध्ये काम करत असताना कधीही, कोणताही भेदभाव केला नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत … Read more

मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला

गुवाहाटी – शिवसेनेचे तब्बल 41 ते 43 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर ते सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. यानंतर मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची भेट घेतली. कॉनराड संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख असून भाजप समर्थक आहेत. यामुळे भाजपनेच त्यांना चर्चेसाठी पाठवल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे … Read more