पिंपरी | धनुष्यबाण लक्ष्य साधणार की, मशाल पेटणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघातील लढत ही थेट शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात झाल्याचे चित्र आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते पण त्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचे दिसले नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या किमान सात टक्के मतदानात घट झाली. तर, … Read more

छत्रपती संभाजीनगरात कार्यकर्त्यांमध्ये राडा; प्रकरण हाणामारीपर्यंत

छत्रपती संभाजीनगर  – छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections in Chhatrapati Sambhaji Nagar) प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोमवारी 13 मे ला या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज शनिवारी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या (Mahayuti) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना … Read more

“मोदी नाही, औरंगजेब म्हणा”, संजय राऊतांच्या टीकेला खुद्द मोदींनी दिले सडेतोड उत्तर

PM Modi on Sanjay Raut

PM Modi on Sanjay Raut ।  उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे नेहमीच मोदी सरकारवर टीका करत असतात. अशात संजय राऊत यांनी मध्यन्तरी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका केली होती. औरंगजेबचा जन्म पीएम मोदींच्या गावाजवळ झाला होता. त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र … Read more

पुणे जिल्हा | महायुतीच्या 48 पैकी 50-60 जागा निवडून येतील

वाघोली, (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीच्या 48 नाही, तर 50-60 जागा निवडून येतील अशी मिश्किल टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाघोली येथे केली. वाघोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांच्या भेटीला दानवे आले असता ते बोलत होते. दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्याने जनतेत … Read more

सातारा – संगणकीकृत सोसायट्यांमधून पारदर्शक सेवा शक्‍य

सातारा – केंद्र शासन पुरस्कृत विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचा महत्वाकांशी प्रकल्प सध्या राज्यात सुरु आहे. देशातील जवळपास 63 हजार विकास सेवा संस्था एक सॉफ्टवेअर प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत. त्यात राज्यातील जवळपास 12 हजार संस्था जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे विकास सेवा संस्थाच्या कामकाजामध्ये एकसूत्रता राहणार असून, शेतकऱ्यांना जलद, अचूक व पारदर्शक सेवा मिळणार आहे, … Read more

सरकारची राजकीय दहशत आदित्य ठाकरे झुगारून लावतील

कराड  – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राजकारणाचा वापर करत नागरिकांना दहशतीखाली ठेवले जात आहे. नुकतेच बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झालेले प्रवेशही याच दहशतीचा एक भाग होता. या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनंतर आदित्य ठाकरे कराड-पाटण दौऱ्यावर येणार असून जनतेला या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन करून त्यांची दहशतही ते झुगारून लावतील, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब … Read more

ठरलं! दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून पक्ष नावे जाहीर; जाणून घ्या कोणाला कोणतं नाव मिळालं

मुंबई – शनिवारी रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. त्यानंतर दोन्ही गटाला सोमवारी दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि नवीन चिन्हासाठी पर्याय देण्यास सांगितले होते. दोन्ही गटांनी तीन पक्ष नावे आणि तीन चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव … Read more